नेरळ-कळंब रस्त्याच्या साइडपट्टी खोदकामप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या रस्त्यालगतची साईडपट्टी खोदून बीएसएनएलची केबल टाकली जात आहे. या रस्त्याची मालकी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विनापरवाना खोदकाम केल्या प्रकरणी बीएसएनएलला साडे तीन लाखाचा दंड आकारला आहे. माथेरान-कळंब राज्यमार्गावरील नेरळ-कळंब भागात रस्त्याच्या बाजूने बीएसएनएलची केबल टाकण्यासाठी साइडपट्टी …
Read More »Monthly Archives: February 2021
जोकोव्हिच, सेरेना चौथ्या फेरीत
सिडनी : वृत्तसंस्थागतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसर्या मानांकित डॉमिनिक थीम यांनी संघर्षपूणे खेळीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सिमोना हॅलेप, सेरेना विल्यम्स यांनी आपापले सामने जिंकत चौथ्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झविरुद्ध पहिले दोन सेट जिंकून शानदार सुरुवात केली, मात्र …
Read More »ऑलिम्पिक संयोजन समितीच्या अध्यक्षांचा अखेर राजीनामा
टोकियो : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी महिलांबद्दल अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.मोरी यांनी टोकियो ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची घोषणा लवकरच केली जाणार आहे. ‘महिला खूप बोलतात आणि विनाकारण वाद ओढवून घेतात,’ या त्यांच्या वक्तव्यानंतर …
Read More »पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल
चेन्नई : वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटीत पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने 6 बाद 300 धावांपर्यंत मजल मारली. गेल्या काही सामन्यांत टीकेचे लक्ष ठरणार्या सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकले. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाले असताना रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिल्याने भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता …
Read More »बाजारात उत्तम वेळ साधाल तर फसाल!
बाजार वरती गेल्यास बाजारास पूरक वातावरण कसं तयार झालंय वगैरेबद्दल विश्लेषक चर्चा करतात व बाजार पडल्यावरदेखील नफेखोरीमुळं बाजार कसा पडला हेदेखील तितकंच जोरकसपणे सांगतात. म्हणूनच कोणावर अवलंबून न राहता व बाजारातील गुंतवणुकीबाबत उत्तम वेळ साधायचा प्रयत्न न करता जोखीम मोजून केलेली गुंतवणूक ही नक्की चांगला परतावा देऊ शकते. आजीच्या जवळी …
Read More »पाणी साठवण टाकीचे बांधनवाडीत लोकार्पण
पनवेल ः वार्ताहर पनवेलजवळील युसूफ मेहेरअली सेंटरच्या मधू-प्रमिला दंडवते संकुल बांधनवाडी पो. बारापाडा येथे एसबीआय लंच ग्रुप मुंबईमधील सदस्याने आपले दिवंगत बंधू ’प्रेम’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केलेल्या मदतीतून विटा व आरसीसी बांधकामाच्या तुलनेत अत्यल्प खर्चात होणार्या फेरोसिमेंट पद्धतीने बांधण्यात आलेल्या 11 हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या पावसाळी पाणी साठवण टाकीचे लोकार्पण …
Read More »तेजी-मंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी…
शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छा होते, पण आता बाजार इतका तापला आहे की त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स अॅडव्हानटेज फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे. शेअर …
Read More »शाळकरी मित्र-मैत्रिणींची 51 वर्षांनंतर भेट
मोहोपाडा : प्रतिनिधी सन 1968 साली दहावी (मॅट्रिक) झालेल्या विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा सिद्ध समाधी योग आश्रम, खोपोली येथे मोठ्या उत्साहात झाला. बडोदा, पुणे, मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग येथे राहणारे हे वर्गमित्र एकमेकांच्या ओढीने एकत्र आले होते. नुकतेच खोपोली येथे आयोजित या चौथ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटनअॅड. श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »करंजाडेतील प्रलंबित कामे मार्गी लावा
भाजपचे मिरेंद्र शहारे यांची सिडकोकडे मागणी करंजाडे ः रामप्रहर वृत्त करंजाडेमधील प्रलंबित कामे जसे रस्ते, गार्डन, गटारे तसेच सेक्टर 1 ते 3मधील गटार प्रश्नाबाबत करंजाडे भाजप शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे यांनी नुकतीच सिडको अधिकारी श्री. मुलानी तसेच पटेल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी प्रामुख्याने रस्ते, गार्डन व …
Read More »‘रवी डायवेअर’मध्ये जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा झेंडा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते युनिटच्या नामफलकाचे अनावरण
पनवेल ः प्रतिनिधी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रवी डायवेअर प्रायव्हेट लिमिटेड(युनिट 2) कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 13) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते येथील युनिटच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक प्रवीण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper