Breaking News

Monthly Archives: February 2021

नियम पाळा, अपघात टाळा!

खारघर येथे रस्ते वाहतूक अभियान उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघर-तळोजा मंडल व खारघर वाहतूक विभाग यांच्या वतीने शनिवारी (दि. 13) रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत वाहनचालकांसाठी सुरक्षेचे महत्त्व, तसेच मद्यपानामुळे होणारे अपघात या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याकडून पागोट्यातील भाजपच्या शिलेदारांचे अभिनंदन

उरण ः वार्ताहरथेट सरपंच म्हणून निवडून आलेले पागोटे सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्वास ठरावाला ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 493 ग्रामस्थांनी, तर अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्या बाजूने 376 लोकांनी मतदान केले. त्यामुळे सध्या बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर होऊन पागोटे ग्रामपंचायतीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. त्याबद्दल सदस्य …

Read More »

दक्षता देसाई ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी

अलिबाग येथेरंगला सोहळा अलिबाग ः प्रतिनिधीयंदाची मिस टीन इंडिया महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा गुरुवारी (दि. 11) सायंकाळी अलिबाग येथे पार पडली. या वेळी गुणवत्तेच्या जोरावर दक्षता देसाई यंदाची ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी ठरली आहे. आता ती टीन इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. नेहा पाटील उपविजेती, तर तनिशा चौगुलेने तृतीय क्रमांकाचा बहुमान …

Read More »

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जुंपली

भाजपने केली मध्यस्थी ठाणे ः प्रतिनिधीमागील दोन दिवसांपासून स्थायी समितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू आहे, मात्र शुक्रवारी (दि. 12) ही चर्चा सुरू असताना महाविकास आघाडातील काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांत थेट अंगावर खुर्ची फेकेपर्यंत राडा झाला, तसेच शिवीगाळ व शाब्दिक चकमकही झाली. या वेळी सभागृहात महिला सदस्यही उपस्थित होत्या, परंतु हे सदस्य …

Read More »

छबिनोत्सव आणि शिवजयंतीस बिनशर्त परवानगी द्या!

महाड भाजपची मागणी महाड ः प्रतिनिधीमहाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव आणि देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच गावागावांतील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बिनशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 12) तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.महाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव …

Read More »

भाजपच्या तीव्र विरोधानंतर ठाकरे सरकारला उपरती

शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीसंपूर्ण राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करीत राज्य सरकारने काही निर्बंध घालत गुरुवारी (दि. 11)शिवजयंतीसाठी नियमावली जारी केली होती. त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर राज्य सरकारने …

Read More »

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 12) राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांवर निशाणा साधला. मुद्रा योजनेंतर्गत 27 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कर्जे देण्यात आली. ही कर्जे कोणी घेतली जावयाने का, असे म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. …

Read More »

पनवेलमध्ये रंगणार डॉक्टरांचे क्रिकेट सामने

पनवेल ः प्रतिनिधीपनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 13) व रविवारी (दि. 14) पनवेलमध्ये डॉक्टरांचे क्रिकेट सामने रंगणार आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे थोडासा विरंगुळा म्हणून ह्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने शनिवारी रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची रायगड डॉक्टर्स प्रीमियर लीग तसेच महिला डॉक्टरांसाठी …

Read More »

अलिबागेत सायक्लोथॉनचे आयोजन

अलिबाग ः प्रतिनिधीमाझी वसुंधरा उपक्रमांतर्गत अलिबाग येथे शुक्रवारी (दि. 19) सकाळी 6 वाजता सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब ऑफ अलिबाग व अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

पनवेल पालिका अधिकार्‍यांनी घेतली कोविड लस

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकुण 790 जणांनी कोविड 19ची लस घेतली असून त्यामध्ये महापालिकेच्या अधिकार्‍यांचा ही समावेश असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. राज्यात सुरू झालेल्या कोविड 19 लसीकरणाचा दुसरा टप्पा सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात चालू आहे. या लसीकरणाअंतर्गत फ्रंट लाईन वर्कर्स ज्यामध्ये सुरक्षा विभागातील कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या …

Read More »