Breaking News

Monthly Archives: February 2021

अनाथ मुलांसोबत ‘एक दिवस प्रेमाचा’!

व्हॅलेंटाइन डेनिमित्त भाजप युवा मोर्चाचा अनोखा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृतव्हॅलेंटाइन डे हा प्रेम दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खारघर व तळोजा मंडल यांच्या वतीने व्हॅलेंटाइन डेनिमित्त ‘एक दिवस प्रेमाचा’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानुसार खारघरच्या मॅकडॉनल्डमध्ये गिरीजघर येथील अनाथ मुलांसोबत हा दिवस …

Read More »

श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माण समर्पण निधी

भालचंद्र घरत आणि कुटुंबीयांकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी पनवेल : रामप्रहर वृत्तश्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी पनवेल येथील भालचंद्र घरत गुरुजी आणि कुटुंबीयांनी एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. हा धनादेश त्यांनी शनिवारी (दि. 13) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे …

Read More »

महाडमध्ये वासुदेवांनी उकळले वृद्धेकडून पैसे

फसवणुकीचा गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधीमहाड शहरामधील घरात एकटीच असलेल्या वृद्ध महिलेला करणी दूर करतो सांगून तिच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन वासुदेवांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पहाटे लोकांना आपल्या मधुर वाणीने जागे करणार्‍या वासुदेवांवर पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.महाड शहरातील तांबड भुवन परिसरात शुक्रवारी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जलवाहिनीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवीन पनवेल येथील श्री वरदविनायक घरमालक संघटना ई-1, बिल्डींग क्रमांक 1 ते 5मध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणि प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशीला घरत यांच्यामार्फत जलवाहिनीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या विकासकामाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ. कविता …

Read More »

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत

‘त्या’ तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड सशयाच्या भोवर्‍यात ऑडिओ क्लिप व्हायरल; सर्वत्र खळबळ मुंबई : प्रतिनिधीठाकरे सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक अत्याचाराचे केलेले आरोप ताजे असतानाच आता आणखी एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या प्रकरणात समाजमाध्यमांवरून समोर आले आहे. पुण्यात आत्महत्या करणारी तरुणी पूजा चव्हाण …

Read More »

हिरकणीवाडीतील रस्ता खचतोय!

माती भरावाऐवजी पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी महाड : प्रतिनिधी         किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी परिसरातील जमिनीला 2005पासून सातत्याने भेगा पडत आहेत. पावसाळ्यात या परिसरात दरड कोसळण्याचा तसेच संपूर्ण हिरकणीवाडीच जगाच्या नकाशावरुन गायब होण्याचा धोका असतो. रायगड रोप वेकडे जाणार्‍या रस्त्यावर गेल्या काही वर्षापासून पडलेल्या भेगा आजदेखील वाढत असल्याचा अनुभव स्थानिक …

Read More »

पालीत माघी गणेशोत्सवाला प्रारंभ

यात्रेसह विविध उपक्रम रद्द पाली : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या माघी गणेशोत्सवाला शुक्रवार (दि. 12) पासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व अटी शर्थीचे पालन करून उत्सव साजरा होत आहे. येत्या सोमवारी (दि. 15) माघी गणेशोत्सव असून, पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानच्या जन्मोत्सवाला शुक्रवारपासून सुरूवात झाली …

Read More »

समुद्रात प्लास्टिक टाकण्याचा डाव फसला

बंदर निरीक्षकांकडून बोटमालकाला तंबी; कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश मुरूड : प्रतिनिधी मच्छिमारी करताना जाळ्यात अडकलेला प्लास्टिक कचरा राजपुरी येथील एका बोटीतून खोल समुद्रात टाकण्याचा प्रयत्न आगरदांडा जेट्टी परिसरात सुरू होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे व मेरी टाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी वेळीच दखल घेतल्याने प्लास्टिक कचरा समुद्रात …

Read More »

पावसाळी पाणी जाण्याचा मार्ग अडवणारी मोरी काढून टाकावी; मुरूड मनसेकडून थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुरुड : प्रतिनिधी स्थानिक नागरिकांना विचारात न घेता मुरूड नगर परिषदेने शहरातील शेगवाडा परिसरात चुकीच्या पद्दतीने मोरी बांधली आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला असून पावसाळ्यात घरात पाणी घुसून येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी लक्ष घालून शहरातील लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी …

Read More »

पाणीपुरवठा सुरळीत करावा

रोहा प्रांताधिकार्‍यांची एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सूचना रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील 26गाव पाणी पुरवठा योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी संबंधीत गावांतील ग्रामस्थांनी शासनाकडे निवेदन दिले आहे. या अनुषंगाने रोहा प्रांत अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी गुरुवारी (दि. 11) प्रांत कार्यालयात एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती यांचे अधिकारी व …

Read More »