पाली तहसील कार्यालयात नियोजन बैठक पाली : प्रतिनिधी कोरोनाचे नियम पाळून येत्या 15 फेब्रुवारीला पालीतील बल्लाळेश्वराचा माघी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र या वेळी यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. माघी गणेशोत्सवासंदर्भात पाली (सुधागड) तहसील कार्यालयात नुकतीच प्रशासन, पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थान विश्वस्त आणि पदाधिकार्यांची नियोजन बैठक झाली. या …
Read More »Monthly Archives: February 2021
पाली बसस्थानक परिसरात असह्य दुर्गंधी
उघड्या नाल्यांमुळे अपघाताच्या भीतीसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात पाली : प्रतिनिधी पाली बसस्थानकासमोरील दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. येथील अस्वछता व असह्य दुर्गंधी यामुळे बसस्थानक व परिसरातील बाजारपेठेत येणार्या जाणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधागड पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर दोन मोठे नाले आहेत. …
Read More »म्हसळा महावितरणला भाजपचा झटका; भविष्यात जनआंदोलन करणार -प्रकाश रायकर
म्हसळा : प्रतिनिधी आव्वाच्यासव्वा वीज बिले आणि बिले न भरल्यास वीज जोडण्या तोडण्याच्या नोटीसा दिल्याने महावितरण विरोधात शुक्रवारी (दि. 5) म्हसळा तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या बाबत आपल्या धोरणात योग्यत्या सुधारणा न केल्यास भविष्यात जन आंदोलन …
Read More »वनखात्याच्या कर्मचार्यांना मारहाण; गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी आणणार्यांना अटक करण्यास गेलेल्या वनखात्याच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसनी आदिवासी वाडीवरील दोन आणि पोयनाड येथील चारजण बुधवारी (दि. 3) सायंकाळी मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वनखात्याच्या अधिकार्यांना मिळाली होती. …
Read More »अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यार्या आरोपीला एक वर्षाची सक्तमजुरी
अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यार्या आरोपीला अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. योगेश तळेकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे 3 ऑक्टोबर 2019 रोजी सहा वर्षाची मुलगी वाडीत खेळत होती. यावेळी आरोपी योगेश यशवंत तळेकर तिथे आला. त्याने बळजबरीने तीला …
Read More »ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा
मनसेची मागणी; कर्जत पोलिसांना निवेदन सादर कर्जत : बातमीदार राज्यातील जनतेला आश्वासन देऊनदेखील सर्वसामान्य जनतेची वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीजबिलांची रक्कम वसूल करणे, ही केवळ फसवणूक नाही. यामुळे गोरगरीब जनता भयभीत झाली असून त्यांना मानसिक आघात आणि क्लेश पोहोचला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे …
Read More »गाड्यांविषयीचे भंगार धोरण ऑटो कंपन्यांना तारणार का?
मागील आठवड्याच्या सुरुवातीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं बाजारानं जोरदार स्वागत केलं आणि त्यामुळं मागील आठवडाभर सर्वच्या सर्व पाच सत्रांमध्ये शेअर बाजारात तेजीची घोडदौड दिसून आली. याच अर्थसंकल्पात मांडलेलं आणि अनेक दिवस प्रतीक्षेत असलेलं एक धोरण म्हणजे स्क्रॅपेज पॉलिसी. हे धोरण म्हणजे ज्या …
Read More »अर्थसंकल्प-आर्थिक संकटातही का वाढला आत्मविश्वास?
भारत नावाच्या 136 कोटींच्या महाकाय देशाच्या अर्थसंकल्पाकडे आपण कसे पाहतो? कोरोना संकटामुळे सर्व काही संपले अशी भावना निर्माण झाली असताना या अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत? या आणि अशा सात प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न. कोरोना साथीमुळे अर्थव्यवहार थंडावले असताना अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत? अर्थव्यवस्था …
Read More »स्टेडियम वेधतेय क्रीडारसिकांचे लक्ष
बलुचिस्तान : वृत्तसंस्थाक्रिकेटचे मैदान सहसा अशा एखाद्या ठिकाणी असते जिथून काही अफलातून दृश्य पाहता येतात. जगभरात अशी अनेक क्रिकेटची मैदाने आहेत. भारतातही धरमशाला येथील क्रिकेट स्टेडियम, मरिन ड्राईव्हपाशी असणारं मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम ही त्यापैकीच काही नावे. तिथे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या लॉर्ड्सलाही विसरून चालणार नाही. आता याच यादीमध्ये …
Read More »अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या लिलावात
मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या 14व्या हंगामासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया होणार आहे. या वेळी अनेक नवोदित खेळाडूंनी नोंदणी केली आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनचाही या लिलावात समावेश आहे. 20 लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे.लिलावासाठी 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. यात वेस्ट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper