तीन वेगवगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यावर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. साहसिकच नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रवास केला. रस्ते वाहतुकीचे प्रमाण वाढले व रस्ते वाहतूकीमुळे होणारे अपघातही वाढले. पनवेल परिसरातही दररोज अपघात घडून अनेक नागरिक मरण पावतात. नुकत्याच परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या …
Read More »Monthly Archives: February 2021
अलिबागच्या पांढर्या कांद्यांचा भाव वधारला; 200 रूपये माळ
अलिबाग : प्रतिनिधी अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. त्याचा भाव सध्या वधारला आहे. लहान कांदा 180रुपये माळ तर मोठा कांदा 200रुपये माळ या दराने सध्या विकला जात आहे. अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढर्या कांद्याचे पिक जास्त प्रमाणावर घेतले जाते. मागील वर्षी 240हेक्टरवर …
Read More »कर्जतमध्ये ज्येष्ठ नागरिक सभागृहाचे भूमिपूजन
कर्जत : प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगर परिषद क्षेत्रातील नाना मास्तर नगर येथील व्यायाम शाळेवर पत्र्याची शेड टाकण्याचा शुभारंभही करण्यात आला. नगर परिषदेचे बांधकाम सभापती विवेक दांडेकर, स्थानिक नगरसेवक भारती पालकर, धनंजय दुर्गे, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगर …
Read More »ग्रामविकास अधिकार्याचे दर्शन झाले दुर्लभ
नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प कर्जत : बातमीदार नेरळचे ग्रामविकास अधिकार्याचे ग्रामपंचायत कार्यलयात दर्शन दुर्लभ झाले आहे. बॉडीगार्ड तरुणांच्या गराड्यात असलेले ग्रामविकास अधिकारी अनंत सुळ यांची शहरातील नागरिकांना प्रतीक्षा लागून राहिली असून, ग्रामविकास अधिकार्याविना ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सलग तीन वर्षे एकही ग्रामविकास अधिकारी काम करू शकला नाही. …
Read More »जलदुर्गांवर जाण्यासाठी तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा
मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा व पद्मदुर्ग या समुद्रातील किल्ल्यांवर जाण्यासाठी तरंगती जेट्टी व्हावी, अशी अपेक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यटक व स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र पुरातत्व विभाग व महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड या खात्यांमध्येच सुसंवाद नसल्याने या ठिकाणी तरंगती जेट्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तरंगती …
Read More »पळपुटे सरकार
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठवडाभरात गुंडाळण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने जाहीर केला. त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. तसे घडणारच होते हे एखाद्या लहानग्या पोराने देखील सांगितले असते. कारण या सरकारला लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये काडीचाही रस नाही. निव्वळ खुर्च्या उबवण्याच्या कार्यक्रमात या सरकारची सर्व शक्ती …
Read More »Buffalo Slot Machine Play Slot Game For Free Slotozilla
Buffalo Slot Machine Play Slot Game For Free Slotozilla Sul nostro portale puoi provare i giochi dei casinò, e in particolar modo le slot machine, in modalità esclusivamente “for fun”, vale a dire per divertimento e senza usare denaro reale.
Read More »हेटवणे धरणाच्या तीन हजार एकर क्षेत्रातील भातलागवडीचे काम पूर्ण
पेण : प्रतिनिधी हेटवणे धरण कालव्याच्या शेतीसाठी सोडण्यात येणार्या सिंचनाच्या पाण्यावर आधारित भात लागवडीच्या 3000 एकर क्षेत्रातील भातपीक लागवडीच्या काम शेतकरी बांधवांनी पूर्ण क्षमतेने करून 10 दिवसांचा कालावधी लोटला आहे. शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामात तब्बल 1300 एकराहून अधिक क्षेत्रावर भातपीक लागवड केल्याने या अगोदर असलेल्या 1700 एकर क्षेत्रात भर पडून …
Read More »ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
शंभरी पूर्ण केलेल्या एम. पद्मनाथन यांचा सत्कार मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची तत्परतेने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्कॉम या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई विभागीय संघटनेचे अध्यक्ष शरद डिचोलकर यांनी येथे केले. फेस्कॉमच्या मुंबई प्रादेशिक विभागीय संलग्न असलेल्या दोस्ती एकर्स सिनियर सिटीझन्स क्लबचे सभासद …
Read More »हे तर पळपुटे सरकार -देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार अर्थसंकल्प मांडणार, पण त्यावर चर्चा होऊ देणार नाही हे बेकायदेशीर आहे. पूर्ण अधिवेशन व्हायलाच हवे ही आमची मागणी आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत ते आम्हाला मांडायचे आहेत, मात्र, कामकाजापासून पळ काढायचा असे सरकारने आधीच ठरवलेले आहे आणि म्हणून आज आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही, …
Read More »