Breaking News

Monthly Archives: April 2021

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद -जिल्हाधिकारी

अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत, मात्र कुठल्या प्रकारची दुकाने सुरू राहणार कुठली बंद राहणार याबाबत स्पष्टता होत नसल्याने सामान्य नागरीक आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हा संभ्रम दूर केला आहे. निर्बंध कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने …

Read More »

अर्जुन, पृथ्वीचा जुना फोटो व्हायरल

मुंबई ः प्रतिनिधीयंदा भारताच्या वनडे विश्वचषक विजेतेपदाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खास क्षण आठवून पोस्ट शेअर केल्या. दरम्यान, या घटनेसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एकत्र सामन्याचा आनंद …

Read More »

डी-कॉकच्या अनोख्या खेळीमुळे पाक फलंदाज मुकला द्विशतकाला

जोहान्सबर्ग ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू फखर जमान याचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने ज्या पद्धतीने फखरला धावबाद केले त्यावरून वाद सुरू झाला आहे. या सामन्यात पाकचा सलामीवर फखरने 155 चेंडूंमध्ये 193 धावांची दमदार खेळी केली, मात्र या खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानवर 17 धावांनी …

Read More »

आयपीएल वेळापत्रकाप्रमाणे होणार

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थागेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 9 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या आयोजनाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने आयपीएलबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.एएनआय या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोलाज स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व तुकाराम नारायण घरत (टीएनजी) कनिष्ठ महविद्यालयाच्या वतीने 10 एप्रिल रोजी कोलाज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य या विषयावर आधारित फोटो कोलाज स्पर्धा …

Read More »

कर्नाळा अभयारण्याला ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच

अलिबाग ः प्रतिनिधीमुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यालगत ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच बसविण्यात आले आहे. अभयारण्यातील पक्षी आणि वन्यजीवांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी हे साऊंण्ड बॅरिअर्स अर्थात ध्वनिरोधक बॅरिअर्स बसविण्यात आले आहेत.मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग कर्नाळा पक्षी अभयारण्यातून जातो. त्यामुळे महामार्ग …

Read More »

कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट!

देशात एक लाखांहून अधिक नवे रुग्ण नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील कोरोना संकट गंभीर झाले असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी (दि. 5) समोर आली. देशात सोमवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये एक लाखांहून अधिक नागरिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. देशात कोरोनाने पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या विक्रमी संख्येने कोरोना पॉझिटिव्ह …

Read More »

जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा नक्षलवाद्यांना इशारा जगदलपूर ः वृत्तसंस्थाछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत 22 जवान शहीद झाले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणची अमित शाह यांनी सोमवारी (दि. 5) पाहणी केली, तसेच शहीद …

Read More »

न्यायालयाने चौकशीचे आदेश देताच ठाकरे सरकार बॅकफूटवर

अखेर गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (दि. 5) अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर सचिन वाझेंना 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी मुंबई …

Read More »

सीकेटी महाविद्यालयातर्फे ऑनलाइन व्याख्यान; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील (ऑटोनॅामस) नवीन पनवेल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इन्स्पायरेन्ट सिरिज या विषयाच्या व्याख्यानाची सुरुवात विज्ञानशाखेने …

Read More »