राज ठाकरेंचा टोला मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 6) पत्रकार परिषद घेऊन राज्यात मागील काही काळापासून घडत असणार्या घडामोडींवर भाष्य केले. मला काल कोणीतरी एक चांगला विनोद पाठवला. ’उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय?’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.राज्याचे गृहमंत्री …
Read More »Monthly Archives: April 2021
पनवेलमध्ये भाजपचा स्थापना दिन उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचा 41वा स्थापना दिवस मंगळवारी (दि. 6) पनवेल तालुका व शहरी भागात उत्साहात साजरा झाला. यानिमित्त भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतमाता, तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी, स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या …
Read More »भाजप हृदय जिंकणारा पक्ष -मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभाजप निवडणूक जिंकण्याचे मशीन नाही, तर देशातील नागरिकांची हृदय जिंकण्याचे अभियान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 6) केले. ते दिल्लीत भाजपच्या 41व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. या वेळी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कामाचा आणि प्रवासाचा लेखाजोखा मांडला, तसेच विरोधकांवर टीकास्त्रही डागले.पंतप्रधान मोदी …
Read More »शटर डाऊनमुळे व्यापारीवर्ग संतापला
ठाकरे सरकारने फसवणूक केल्याची भावना अलिबाग ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत, तर वीकेण्डला दोन दिवस लॉकडाऊन असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र रायगड जिल्ह्यात इतर दिवशीदेखील लॉकडाऊनसारखी अंमलबजावणी सुरू झाल्याने व्यापारीवर्ग संतापला आहे. ठाकरे सरकारने फसवणूक केल्याची भावना …
Read More »‘मालमत्ता कराविषयी विरोधकांकडून नागरिकांची दिशाभूल’
पनवेल ः रामप्रहर वृत्तनागरिकांवर अवाजवी मालमत्ता कर लादला जावा याचे आम्ही कधीच समर्थन केले नाही आणि करणारही नाही, मात्र विरोधक या विषयाचा बागलबूवा करून लोकांची दिशाभूल करीत असल्याचे सातत्याने दिसत आले आहे. वास्तविक, मालमत्ता कर आकारणी प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय असताना विरोधक नाहक सत्ताधार्यांची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असे …
Read More »पनवेल मनपाच्या महासभेत गोंधळ घालणार्या 15 नगरसेवकांचे निलंबन
पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या सोमवारी (दि. 5) झालेल्या महासभेत गोंधळ घालणार्या नगरसेवकांचे 15 दिवस निलंबन करण्यात आले आहे. मालमत्ता करासंबंधी चर्चा करण्यासाठी ऑनलाइन बोलविण्यात आलेल्या महापालिकेच्या या विशेष सभेतविरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवून सभागृहात हजर राहत गोंधळ घातला. याबद्दल या गोंधळी नगरसेवकांचे निलंबन करण्यात येऊन पोलिसांमार्फत त्यांना सभागृहाबाहेर …
Read More »वाढत्या कोरोनामुळे सिडकोच्या कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे शासनाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या अभ्यागतांना 5 एप्रिलपासून तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्येदेखील अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रवेशावर शासनाच्या पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी आणली आहे. सिडको महामंडळात सामान्य नागरिकांसोबतच इतर आस्थापना, एजन्सी व कंपनीतील …
Read More »महाराष्ट्र ऊर्जा मंत्रालयामुळे लघुउद्योग संकटात
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संकटाचा सामना करताना आधीच आर्थिक संकटात असलेल्या लघुउद्योगांना महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या तुघलगी कारभारामुळे एक नवे आर्थिक संकट उभे केले आहे. लघुउद्योगांना येणार्या वीज बिलामध्ये लावत असलेल्या अनामत रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय महाराष्ट्र ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या अन्याय निर्णयाच्या विरूद्ध लघुउद्योग भारतीने आवाज उठवला …
Read More »वाहतूक पोलिसांसाठी सलून सेवा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने उन्हातानात आपले कर्तव्य बजावणार्या व वाहतूक नियमन करणार्या वाहतूक पोलिसांसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलून आपल्या दारी या उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात वाहतूक पोलिसांना जागेवर जाऊन सलून सेवा देण्यात आली. पनवेल, कळंबोली, तळोजा व गव्हाण …
Read More »दीड वर्षापूर्वीचे भाकित
जनमताशी बेईमानी करून दीड वर्षापूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे तीनचाकी सरकार स्वत:च्याच ओझ्याने कोसळेल असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच केले होते. ते आता खरे ठरताना दिसू लागले आहे. वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बरोबर 36 दिवसांनी म्हणजेच 5 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper