पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने कडक निर्बंध जाहीर केले. यामुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे, परंतु असे असले तरीही अजूनही काही नागरिक विनाकारण इतरत्र ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. पनवेलमध्ये शनिवारी (दि. 15) अशा नागरिकांची अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत …
Read More »Monthly Archives: May 2021
आमदार महेश बालदी यांच्या निधीतून मोहोपाडा, चांभार्लीत विकासकामांचे भूमिपूजन
मोहोपाडा : प्रतिनिधी आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वासांबे पंचायत समिती गणातील तळेगाव आणि रिस पंचायत समिती गणातील चांभार्ली येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (दि. 14) माजी आमदार देवेंद्र साटम व भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या हस्ते झाला. सर्वप्रथम तळेगाव येथे विभागीय अध्यक्ष …
Read More »..अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
मराठा क्रांती मोर्चाचे विनोद साबळेंची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण संदर्भात 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात फेरविचार याचिका दाखल केली आहे. केंद्राने भूमिका स्पष्ट केली आहे. आता राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण …
Read More »…मग तुम्ही फक्त माशा मारणार का?
मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, मात्र त्यासोबतच केंद्राने 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरदेखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यावरून आता राज्याचे माजी …
Read More »नस्ती उठाठेव
कोरोना महासाथ हे इतके मोठे संकट आहे की या घडीला प्रत्येकाने आपापला जीव सांभाळत एकमेकांना जमेल तितकी मदत करावी एवढीच अपेक्षा आहे. मदत शक्य नसेल तर किमान मदतकार्यात अडथळा आणू नये एवढी किमान जाणीव राजकीय नेत्यांना असायला हवी. परंतु काही राजकीय पक्षांना या संकट काळात राजकारणाची सुवर्णसंधी दिसते आहे. विशेषत: …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून गव्हाण आरोग्य केंद्राला एक लाख 30 हजारांचे वैद्यकीय साहित्य भेट
अरुणशेठ भगत यांनी केले सुपूर्द पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय आदी क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आली आहे. मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ …
Read More »गोव्यात ऑक्सिजनअभावी 13 रुग्णांचा मृत्यू
पणजी ः वृत्तसंस्थागोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन पातळी घसरल्याने शुक्रवारी (दि. 14) मध्यरात्री 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही घटना घडली.गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. मंगळवारी 26, बुधवारी 20, गुरुवारी 15 आणि शुक्रवारी 13 जणांच्या मृत्यूची नोंद …
Read More »मंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत
करुणा मुंडे उलगडणार प्रेमकथा; फेसबुक पोस्टमुळे खळबळ मुंबई ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण त्यांची जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत आपल्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी सर्वपक्षीय एल्गार
नवी मुंबई विमानतळासंदर्भात राज्य सरकारचे वेधले लक्ष पनवेल : प्रतिनिधीनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी शुक्रवारी (दि. 14) येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारकडे केली.गेली काही दिवस या विमानतळाच्या नावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या संबंधी उलटसुलट चर्चा …
Read More »भारत हिंमत हरलेला नाही, हरणार नाही : पंतप्रधान
शेतकर्यांना आर्थिक मदत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था100 वर्षांनंतर अशी भयानक साथ जगात आली आहे. आपल्यासमोर एक अदृश्य शत्रू आहे. अनेक लोक या कोरोनाच्या संकटातून जात आहेत. जनतेचे दुःख मला समजतेय, त्यांच्या वेदना मलाही जाणवताहेत. भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना धीर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper