पनवेल : प्रतिनिधी कष्टकरी नगर येथील कामगार वस्तीमध्ये गरजू अपंग, विधवा, वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना रेशनिंग किटचे वाटप पनवेलच्या गुंज आणि स्पर्श फाऊंडेशनच्या मार्फत गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. विविध सामाजिक, आदिवासी, शैक्षणिक हक्क, महिला सक्षमीकरण, तंबाखू नियंत्रण कायदा, नाका कामगार तसेच घरेलू कामगार, बाल हक्क, आदी विषयावर काम करण्यासाठी …
Read More »Monthly Archives: May 2021
पनवेलमध्ये कोविड रुग्णालयात मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता गवळी, डॉ. राजपूत, डॉ. प्रमोद पाटील आणि इतर वैद्यकीय अधिकारी सह नर्सिंग स्टाफ व कार्यालयीन कर्मचारी …
Read More »नवी मुुंबईत होणार मेडिकल कॉलेजसह कोविड हॉस्पिटल; आमदार मंदा म्हात्रेंच्या मागणीला यश
नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा भयंकर कहर पाहता तसेच कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता नवी मुंबई क्षेत्रात शासकीय मेडिकल पदवी कॉलेज व भव्य हॉस्पिटल उभारण्याची मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास विभाग व सिडको यांना प्रस्ताव …
Read More »कर्जत तालुक्यात रमजान ईद साधेपणात
कर्जत : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (दि. 14) रमजान ईद मशिदीत न जाता आपल्या घरीच साजरी केली. रमजान ईदच्या दिवशी सकाळी मशिदीत जावून सामुदायिक नमाज पठण करण्याची मुस्लिम धर्मिंयांची परंपरा आहे. त्यानंतर मोठ्या उत्साहात एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी करून रोजाची सांगता करीत असतात. मात्र यंदा …
Read More »ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्याला प्राधान्य
अलिबाग : प्रतिनिधी ताउत्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होऊ नये, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा, जिल्ह्यातील रुग्णालयांमधील वीज पुरवठा अखंडित रहावा, याला प्रधान्य देण्यात आले असून, तशा सूचना संबंधीत अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात डोलवी, पनवेल …
Read More »पेणमधील शवदाहिनीला आग; कोणतीही जीवितहानी नाही
पेण : प्रतिनिधी मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी पेणमधील स्मशानभूमीत उभारलेल्या डिझेल शवदाहिनीला शुक्रवारी (दि. 14) दुपारी आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे नगर परिषद प्रशासनातर्फे सांगण्यात आले. भोगावती नदीजवळ पेण नगर परिषदेची वैकुंठधाम स्मशाभूमी आहेत. तिथे डिझेल शवदाहिनीही आहे. या शवदाहिनीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. पॅनलमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही …
Read More »खोटे दस्ताऐवज तयार करून दुसर्याची जमिन बळकावली
नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार खोटे दस्ताऐवज तयार करून काही इसमांनी नेरळजवळील माणगाव तर्फे वरेडी येथील जमीन स्वतःच्या नावावर केल्याची घटना घडली आहे. याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणारे महंमद अफाक इसाक अन्सारी यांंच्या वडिलांनी माणगाव तर्फे वरेडी (ता. …
Read More »वादळामुळे बोटी किनार्यावर
मुरुड : प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुरुड तालुकयातील सर्व मच्छिमारांनी आपल्या बोटी किनार्यावर साकारल्या आहेत. गेल्या चार – पाच दिवसांपासून बोटी किनार्यावर असल्याने मुरूडच्या बाजारात मासळी दिसेनासी झाली आहे. ताजी मासळी नसल्याने खवय्ये नाराज आहेत. भारतीय हवामान विभागाने 14 ते 16 मे दरम्यान कोकण किनारपट्टीवर वादळी वार्यांसह पावसाची शक्यता …
Read More »एका मल्टीबॅगरची अविश्वसनीय गोष्ट
मागील काही लेखांत आपण मल्टीबॅगर्स शोधण्यासाठी काही निकष पाहिले होते. आजच्या लेखात एका मल्टीबॅगर्स शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना कसे मालामाल केले याबद्दल जाणून घेऊ. गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर गावातील ऐंशीच्या दशकातील. महंमद अहमद या 27 वर्षीय तरुणाच्या वडिलांच्या निधनामुळे त्याच्या वडिलांच्या मालकीची काही जमीन विकून आलेल्या 80000 रुपयांची चार भावांमध्ये …
Read More »नव्या आर्थिक बदलांतील तीन महत्त्वाची पावले
कोरोनासारख्या अभूतपूर्व साथीने आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले असून ही साथ जोपर्यंत पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत अनेक बदल अपेक्षित आहेत. आपण येथे आर्थिक सुरक्षिततेचा विचार करता सध्या कोणते बदल आपल्या आजूबाजूला होत आहेत याचा विचार करणार आहोत. कोरोना साथीने सर्व जगाचे आर्थिक नुकसान केले असून त्याला भारत अपवाद असण्याचे कारण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper