अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना प्रादुर्भाव अधिक असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये रायगडचा समावेश आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक निर्बंधांतून रायगडकरांची अद्याप तरी सुटका झालेली नाही. लेव्हल-4मध्ये असलेल्या रायगडमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत, तर हॉटेल आणि रिसॉर्टला 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांनी जारी …
Read More »Monthly Archives: June 2021
गणेश देशमुख यांनी स्वीकारला पनवेल मनपा आयुक्तपदाचा कार्यभार
पनवेल ः प्रतिनिधीयेथील महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी (दि. 30) पदभार स्वीकारला. याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी बोलताना देशमुख यांनी पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा रूजू झाल्याने आनंद होत असून जे प्रकल्प सुरू आहेत ते प्राधान्याने पुढे घेऊन जाण्यावर भर देण्यात येईल, …
Read More »आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत
पनवेल : रामप्रहर वृत्त आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल ट्रस्ट आणि शंकरा आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल हे नवीन पनवेल येथे नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. शंकरा आय फाऊंडेशन हे श्री कांची कामकोटी मेडिकल ट्रस्टचा एक भाग असून नेत्रचिकित्सेमध्ये गेल्या 44 वर्षांपासून निरंतर सेवेचे काम …
Read More »पनवेल मनपाची स्थायी समितीची ऑनलाइन सभा
विविध विषयांना मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाइन सभा बुधवारी (दि. 30) मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. कळंबोली येथील कम्युनिटी सेंटरमधील मेडिकल ऑक्सिजन सुविधा विना विलंब व विना खंडीत …
Read More »खालापुरातील विश्रामगृह दुरुस्तीवर उधळपट्टी; सार्वजनिक बांधकाम विभागाची मेहरनजर; कर्मचारी निवासांची मात्र दूरवस्था
खोपोली : प्रतिनिधी दुरूस्तीचे ग्रहण लागलेल्या खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर होणारी उधळपट्टी थांबवा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापुर्वी विश्रामगृहावर थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढवलेली होती. खालापूर शहरात 1984 साली महाराष्ट्र शासनाने विश्रामगृह इमारत बांधली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित विश्रामगृहाची …
Read More »अनुदानाअभावी शिवभोजन थाळी केंद्रचालक उपाशी
खारघर : प्रतिनिधी कोरोना संकटाच्या काळात कोणीच उपाशी राहु नये म्हणुन राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली, मात्र या शिवभोजन थाळी केंद्रचालकांना मिळणारे अनुदान मागील पाच महिन्यांपासुन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. पनवेल तालुक्यात शिवभोजन थाळीचे एकूण 18 केंद्र आहेत.पनवेल शहरी भाग व ग्रामीण भागात या केंद्राद्वारे सकाळी …
Read More »फडणवीसांच्या मागण्यांवर कार्यवाही करा
राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र मुंबई ः प्रतिनिधीराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन दिलेल्या निवेदनानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यामध्ये विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना या …
Read More »कामोठ्यात स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या पाठपुराव्याला यश कामोठे : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘क’ येथील प्रभाग क्र. 13 मधील जुई-कामोठे येथील अस्तित्वात असलेल्या कराडी स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली असून या कामाचा प्रारंभ नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी त्यांनीच मागणी व पाठपुरावा केला …
Read More »रोह्यातील जि.प.च्या 50 शाळांची पडझड; 68 वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
रोहे : प्रतिनिधी चक्रीवादळात रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या 50 शाळांमधील 77 वर्गखोल्यांची पडझड झाली आहे. सध्या कोरोना संसर्ग नसलेल्या गावांतील शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत, मात्र वर्गखोल्या नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे असा प्रश्न तालुक्यातील शिक्षकांना पडला आहे. रोहा तालुक्यात जि. प.च्या 237 …
Read More »गणेश मूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका
आगाऊ मागणी अद्याप कमीच नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने याचा सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. सध्या काही उद्योगधंदे सुरू झाले असले तरीसुद्धा पूर्वीसारखी कमाई होत नाही. याच दरम्यान आता अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग सुद्धा दिसून येत नाही. जून महिना संपत आला मुर्ती बनण्यासाठी …
Read More »