Breaking News

Monthly Archives: June 2021

गूड न्यूज! भारतात येणार चौथी कोरोना प्रतिबंधक लस

‘मॉडर्ना’च्या आयातीला मंजुरी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असून गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण सुरू आहे, मात्र तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून देशात लवकरच कोरोना प्रतिबंधक …

Read More »

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपास सलामीलाच पराभूत

विम्बल्डन ः वृत्तसंस्थाविम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली. दोन आठवड्यांपूर्वीच फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणार्‍या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि बेलारूसची आर्यना सबालेंका यांनी मात्र संघर्षपूर्ण विजयासह दुसरी फेरी गाठली.पुरुष एकेरीत अमेरिकेच्या बिगरमानांकित फ्रान्सेस टिआफोएने तिसर्‍या मानांकित …

Read More »

उरुग्वेला पॅराग्वेने झुंजवले, तर अर्जेंटिनाची बोलिवियावर एकतर्फी मात

रियो दी जानेरो ः वृत्तसंस्थाकोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत पॅराग्वेविरुद्ध उरुग्वेने, तर बोलिवियाविरुद्ध अर्जेंटिनाने सामना जिंकला. या दोन सामन्यांमध्ये एकूण सहा गोल्स झाले. उरुग्वेने 1-0च्या आघाडीने पॅराग्वेविरुद्धचा सामना जिंकला, तर बलाढ्य अर्जेंटिनाने 4-1ने बोलिवियाचा धुव्वा उडवला.उरुग्वे विरुद्ध पॅराग्वे सामना अटीतटीचा झाला. या सामन्यात उरुग्वेचा सहज विजय होईल असे मानले जात होते, …

Read More »

राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तजिंदरला सुवर्णपदक

पतियाळा ः वृत्तसंस्थाऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर याने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली.तजिंदरने गेल्या सोमवारी इंडियन ग्रां. प्री. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 21.94 मीटर अशी कामगिरी करून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. त्यासह त्याने ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले होते. मंगळवारी त्याने 21.10 मीटर …

Read More »

पोर्तुगालपाठोपाठ फ्रान्स स्पर्धेबाहेर

युरो कपमध्ये स्वित्झर्लंडचा रोमहर्षक विजय बुखारेस्ट ः वृत्तसंस्थायुरो कप स्पर्धेत स्वित्झर्लंड संघाने जग्गज्जेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-5च्या फरकाने धुव्वा उडवत मोठ्या थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अतिरिक्त वेळ दिल्यानंतरही सामना 3-3च्या बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूट आऊटने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पेनल्टी शूट आऊटमध्येही अटीतटीचा सामना पहायला मिळाला. 1938नंतर पहिल्यांदाच …

Read More »

The best option to identify the Best Essay Writing Service on Reddit With Reduction and Rapidly Resource?

The best option to identify the Best Essay Writing Service on Reddit With Reduction and Rapidly Resource? How one can outline the Best Essay Writing Service on Reddit With Cost tag reduction and Swift Provide? The best Reddit essay writing service incorporates a personnel of huge good writers, almost all …

Read More »

‘टीआयपीएल’तर्फे पोलिसांना रेनकोट वाटप

पनवेल : ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (टीआयपीएल)च्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

कोरोना लसीकरणात भारत अव्वल

अमेरिकेला टाकले मागे नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरेाना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असून सोमवार (दि. 28)च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसींचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक …

Read More »

शिवसेनेत पुन्हा ‘लेटरबॉम्ब’

काँग्रेस आमदाराविरोधात शिवतारेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पुणे ः प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून वेगळे होत भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदारावर  आरोप करीत …

Read More »

शक्तिवर्धकाचा दुसरा डोस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आणखी एका भरीव आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दुसर्‍या आर्थिक पॅकेजनंतर विरोधक मात्र गडबडून गेलेले दिसले. जाहीर झालेल्या या ताज्या आर्थिक सवलती अपुर्‍या कशा आहेत याबद्दल नेहमीप्रमाणे ओरड होईलही, परंतु प्राप्त परिस्थितीचा विचार केल्यास नवे आर्थिक पॅकेज शक्तिवर्धकाच्या मात्रेप्रमाणे काम …

Read More »