Breaking News

Monthly Archives: June 2021

महाडचे कुर्ला धरण ओव्हरफ्लो; परिसरातील खोदकामामुळे मातीचा गाळ वाढणार

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कुर्ला गावाजवळ असलेल्या धरणातून महाड शहराला पाणीपुरवठा केला जातो. हे धरण आता तुडुंब भरून वाहू लागले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धरणाची दूरवस्था झाली आहे. भिंतीत रानटी वनस्पतींची रोपटी उगवल्याने धरण धोक्याचे बनत असतानाच शेजारील खाजगी जागेत होत असलेल्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात माती …

Read More »

आयपीएलमध्ये येणार दोन नवीन संघ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या पुढील हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) दोन नवीन संघ स्पर्धेत आणणार आहे. ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार या नव्या टीमची बेस प्राइस सुमारे 1800 कोटी रुपये असू शकते, परंतु बोली लावल्यामुळे या टीमचे मूल्य 2200 ते 2900 कोटीपर्यंत जाईल.पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची किंमत …

Read More »

सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

पतियाळा ः वृत्तसंस्थाभारताची अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनिया हिने आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला.2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणार्‍या सीमाने 63.70 मीटर थाळीफेक करीत ऑलिम्पिकचा पात्रता निकष पार केला. 37 वर्षीय सीमा आता चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार …

Read More »

युक्रेनचा स्वीडनवर थरारक विजय

युरो कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे आठ संघ निश्चित ग्लासगो ः वृत्तसंस्थायुरो कप स्पर्धेच्या बाद फेरीतील शेवटच्या सामन्यात युक्रेनने स्वीडनला पराभूत करीत अटीतटीचा सामना 2-1च्या फरकाने जिंकला. या विजयाबरोबरच युक्रेन संघ पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे. दरम्यान, या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील आठ संघ आता निश्चित झाले आहेत.युक्रेन विरुद्ध स्वीडन सामन्यात 90 मिनिटांचा …

Read More »

कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही; दरेकरांचा अनिल देशमुखांवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी 100 कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे तसेच प्रत्येक चौकशीऐवजी ऑनलाइन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून आपला जबाब …

Read More »

नवी मुंबई पालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या -आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबई : प्रतिनिधी सीबीडी बेलापूर पामबीच मार्गालगत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित  पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा प्रधान सचिव …

Read More »

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव मात्र बंदिवासात!; भाजप नेते आमदार आशिष शेलार यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी येथे केली. गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याकडे लक्ष वेधीत शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, …

Read More »

जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का? -भातखळकर; धर्मांतर रॅकेट प्रकरणाच्या तपासावरून सवाल

मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वी धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. या अटकेनंतर …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा : वैद्यकीय कारण पुढे करून जेलबाहेर पडण्याची विवेक पाटील यांची धडपड

12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी पनवेल ः प्रतिनिधी500 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, मात्र वैद्यकीय कारण पुढे करून ते जामिनासाठी धडपड करीत आहेत. त्यांना निवडणूक लढविताना तसेच जेलमध्ये जाईपर्यंत वैद्यकीय कारण …

Read More »

नगरसेवक विकास घरत यांनी सिडको प्रशासनाला फैलावर घेतल्यावर कामे सुरू

पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34 मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणार्‍या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमुत्राने ओथंबून वाहत आहेत. याची तक्रार करूनसुध्दा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले होते. रहिवाशांसह थेट सिडको कार्यालयात धडक देत त्यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेताच कामे …

Read More »