मंत्री एकनाथ शिंदेंसह ठाकरे सरकार ट्रोल ठाणे ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. या संदर्भात राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक करण्यात आली आहे, …
Read More »Monthly Archives: June 2021
पुन्हा एकदा अयोध्या
भारतीय लोकशाहीच्या मागे लागलेला वादंगांचा ससेमिरा रामराज्य अवतरले तरी थांबणार नाही हे जणु नक्की झाले आहे. अर्ध्या शतकाहून अधिक काळ सुरू असलेला अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे लीलया सुटला. त्यानंतर यासंदर्भातील अवघा वाद संपुष्टात येईल आणि अयोध्येत उभारण्यात येणारे श्रीरामप्रभूंचे भव्य मंदिर भारतीयत्वाचे प्रतीक बनून राहील अशी …
Read More »उरणमधील शेतकर्यांवर केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकर्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा सर्वत्र निषेध केला जात होता. विविध पक्षांचे नेते, …
Read More »मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन
कोल्हापूर ः प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. 16) कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी तयारीची पाहणी केली तसेच विविध गोष्टींचा आढावा घेतला.खासदार संभाजीराजे म्हणाले की, हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटते हा मोर्चा आहे. आपल्याला …
Read More »‘दिबां’च्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव
किमान एक लाख लोकांचा असणार सहभाग; आंदोलनाची जय्यत तयारी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ‘दिबां’च्या स्मृतिदिनी होणार्या या आंदोलनात किमान एक लाख लोकांचा …
Read More »वाशीच्या महात्मा फुले भवनमध्ये 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी प्रभाग क्र.63 मधील नागरिकांसाठी 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने माजी सभापती संपत शेवाळे, स्थानिक नगरसेविका दयावती शेवाळे यांच्या सौजन्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाशी व फोर्टिस हॉस्पिटल, वाशी यांच्या माध्यमातून वाशी सेक्टर-17 …
Read More »‘विस्डन’च्या ऑल फॉरमॅट संघाचे विराटकडे कर्णधारपद
भारताच्या एकूण चार खेळाडूंचा संघात समावेश लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विस्डनने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार्या खेळाडूंचा संघ बनवला असून त्याचे कर्णधारपद विराटकडे सोपविण्यात आले आहे. या टीममध्ये एकूण चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.असा आहे संघविराट कोहली (कर्णधार), रोहित …
Read More »महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक कार्यालय आता पनवेलमध्ये
पनवेल : वार्ताहर तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू होत आहे. तसे आदेश नुकतेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने काढले असून सर्व कारभार पनवेल येथील खांदा कॉलनी येथे असलेल्या कार्यालयातून सुरू होणार असल्याचे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने प्रसिद्ध केले आहे. …
Read More »स्पेन-स्वीडन सामना गोलशून्य बरोबरीत
युरो चषक स्पर्धा सेव्हिल (स्पेन) ः वृत्तसंस्थायुरो कप फुटबॉल स्पर्धेमध्ये झालेला स्पेनविरुद्ध स्वीडन सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. सामन्यामधील एका निर्णायक गोलच्या अपेक्षेने सामन्यात पहिल्या हाफनंतर एक तर दुसर्या हाफनंतर पाच मिनिटे वाढवून देण्यात आली. तरीही कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. स्पेनने स्वीडनच्या गोलपोस्टवर अनेकदा गोल करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र …
Read More »मराठा क्रांती मोर्चाची पनवेलमध्ये 18 जूनला बैठक
पनवेल : वार्ताहर मराठा क्रांती मोर्चाची मुक आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात पनवेल येथील व्ही. के. हायस्कूल या ठिकाणी येत्या 18 जूनला सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र मूक आंदोलन छत्रपती संभाजी राजेंनी 16 जूनपासून कोल्हापूर येथून आंदोलनाला सुरुवात करत आहेत. त्यानंतर नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि रायगडची …
Read More »