Breaking News

Monthly Archives: June 2021

गुन्हे शाखेकडून सराईत चोरांना बेड्या; सोनसाखळी चोरीचे 30 गुन्हे उघड

पनवेल : वार्ताहर मागील सहा महिन्यांपासून पनवेल परिसरात घडलेल्या 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 ला यश आले आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई बी. के. सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी. जे. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात 18 ते 44 वयोगटाचे 21 जूनपासून लसीकरण

पनवेल : प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या 45 वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असून बहुतांशी लसीकरण केंद्रावर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा कमी नागरिकांकडून पहिल्या व दुसर्‍या डोसचा लाभ घेतला जात आहे. 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे 21 जूननंतर लसीकरण केंद्रावर फार …

Read More »

‘बाळासाहेबांनी विमानतळाला स्वत:चे नाव नाकारले असते’

नाशिक : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याचे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे, मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ …

Read More »

शेतकर्‍यांच्या शौर्यशाली, गौरवशाली आंदोलनात पहिल्या दिवशी दोन जण हुतात्मा

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…16 जानेवारीच्या आंदोलनाचे निरोप तातडीने 15 तारखेला रातोरात सर्वत्र गेले होते. निरोप मिळताच …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी आरपारचा लढा!

शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी जबरदस्त लढा उभा राहिला आहे. ‘दिबां’नी ज्या सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याकरिता आपले संपूर्ण आयुष्य वेचले तेच भूमिपुत्र आता ‘दिबां’च्या नावाची अस्मिता जपण्यासाठी एकवटलेत. हीच या लोकनेत्याच्या कार्याची पोचपावती आहे. …

Read More »

सर्रास ढोंगीपणा

कोरोनाची मृत्यूसंख्या कुठल्याही परिस्थितीत दडवू नका असा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते वारंवार देत होते. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर गेले वर्षभर सतत या मागणीचा पाठपुरावा सरकारकडे करीत आहेत. उलटपक्षी आम्ही कोरोनाचे मृत्यू बिलकुल दडवत नाही, अत्यंत पारदर्शकपणे आरोग्य यंत्रणा काम करीत असल्याचा निर्वाळा सत्ताधार्‍यांतर्फे …

Read More »

मराठा क्रांती मूक आंदोलन वादळापूर्वीची शांतता

संभाजीराजेंचा इशारा पुणे ः प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेत आता संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाची हाक दिली आहे. 16 जूनला कोल्हापूरमधून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी इशारा दिला आहे.संभाजीराजे यांनी ही पोस्ट शेअर करताना …

Read More »

दिलासा! रायगडातील 251 गावे झाली कोरोनामुक्त

अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सूचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी, प्रशासनाने गावपातळीवर राबविलेल्या विविध उपाययोजना यामुळे रायगड जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील एक हजार 912 महसूली गावांपैकी 251 गावे कोरोनामुक्त झाली असून या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही. जिल्ह्यासाठी ही आशादायक बाब असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण येथील सेंट्रल स्कूलच्या नवीन इमारत वास्तूचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील सेंट्रल स्कूलच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले होते. या नूतन वास्तूचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 11) झाले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी इमारतीचे काम पाहून चांगली वास्तू उभी राहिल्याने समाधान व्यक्त केले.या सोहळ्याला …

Read More »

जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर

राज्यातील अनलॉकला आठवडा पूर्ण मुंबई ः प्रतिनिधीअनलॉकनंतर शुक्रवारी (दि. 11) राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या 14 जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 5 जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची …

Read More »