प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल नवी मुंबई हे नाव डोळ्यापुढे आल्यावर टोलेजंग इमारती, नियोजनबद्ध रस्ते डोळ्यापुढे येतात. संपत्ती आणि सुबत्तेच्या या डोळे दिपवणार्या महानगरीच्या निर्मितीसाठी रायगड व ठाणे जिल्ह्यातील शेतकर्यांनी केलेला त्याग क्वचितच सर्वांच्या लक्षात असेल. 21व्या शतकाच्या प्रारंभी सिडकोने उभारलेले नवी मुंबई शहर भव्य जरूर आहे, मात्र या शहराखालच्या जमिनीच्या …
Read More »Monthly Archives: June 2021
जागतिक योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक योग दिनानिमित्त कोशिश फाऊंडेशनच्या वतीने शास्त्रशुद्ध-लयबद्ध सूर्यनमस्कार स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी मर्यादित आहे.आठ गटांमध्ये होणार्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास 5555 रुपये, द्वितीय 3333 हजार रुपये, तृतीय 2222 रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी 1111 रुपये त्याचबरोबर सन्मानचिन्ह अशी …
Read More »किल्ले रायगडावर तरुणांचा धुडगूस
महाड ः प्रतिनिधीकिल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद असतानाही काही तरुणांनी जबरदस्ती महादरवाजा उघडून गडावर प्रवेश केला, तसेच त्यांना अटकाव करणार्या पुरातत्व विभागाच्या कर्मचार्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महाड पोलिसांनी मात्र केवळ दंडात्मक कारवाई करून तरुणांना सोडून दिले.संपूर्ण महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान असलेला किल्ले रायगड हे तमाम मराठी माणसांचे श्रद्धास्थानही आहे. याच …
Read More »विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याच्या मागणीसाठी 10 जूनला
अलिबाग येथे मानवी साखळी अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उभारण्यात येणार्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी 10 जून रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते चरी अशी 10 किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत संतापले
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ठाकरेंनी माहिती दिली. या वेळी एका प्रश्नावरून ते संतापल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान …
Read More »पीरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान
उरण : वार्ताहर उरणमधील सेव अवर बीच, उरण शटलर्स ग्रुप, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील पीरवाडी समुद्रकिनारी रविवारी (दि. 6) सकाळी 7 ते 11 या वेळेत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून युवकांचा यात खूप मोठा सहभाग …
Read More »शिवराज्याभिषेक दिनी वृक्षसंवर्धन
पनवेल : वार्ताहर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या 347व्या वर्धापन दिनी पनवेलच्या गोल्डन ग्रुपने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून महाराजांना आगळीवेगळी मानवंदना दिली. बीजांकुरण प्रकल्पाचे या वेळी उद्घाटनदेखील करण्यात आले. मोर्बे आणि रिटघर परिसरात संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रम केले आहेत. लावलेले प्रत्येक झाड जगवण्यासाठी ग्रुपचा प्रत्येक सदस्य …
Read More »स्व. पत्रकार वचन गायकवाड यांना सहकार्यांनी वाहिली श्रद्धांजली
पनवेल ः वार्ताहर तळोजातील पत्रकार वचन गायकवाड यांनी अचानक एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने पनवेल तालुक्यातील पत्रकार एकवटले आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी गायकवाड यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. वचन गायकवाड यांच्या अचानक जाण्याने तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रासह तळोजा परिसरातील औद्योगिक क्षेत्रातूनही दुःख व्यक्त करण्यात …
Read More »गरजू कलाकार, रिक्षाचालकांना धान्यवाटप
भाजप नेते बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : वार्ताहर कोकण म्हाडाचे माजी सभापती तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील हे नेहमीच आपला वाढदिवस समाज हेच आपल कुटुंब असे मानून विविध सामाजिक उपक्रम करून साजरा करत असतात. म्हणूनच गोरगरीब जनतेला आपलासा वाटणारा आणि नागरिकांसाठी प्रामाणिकपणे अहोरात्र झटणारा नेता …
Read More »जेएनपीटीमुळे देशातील बंदर उद्योगास बळकटी
मे महिन्यात कंटेनर हाताळणीत झाली वाढ उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीटीने गेल्या काही महिन्यांत अनेक आव्हानांवर मात करीत माल हाताळणीत निरंतर वाढ सुरूच ठेवली आहे. गेल्या काही महिन्यांत जेएनपीटीने आयात-निर्यात समुदायासाठी व्यवसाय, कार्यक्षम, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व सुरळीत होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. जेएनपीटीने मे महिन्यात चार लाख 54 हजार 385 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper