Breaking News

Monthly Archives: July 2021

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचेज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (दि. 30) निधन झाले. त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ते आबा या नावाने ओळखले जात असत. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळले तसेच त्यानंतर मंत्रिपदही भूषविले होते. साधी राहणीमुळे …

Read More »

पडक्या भिंती बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे; महाड पूरग्रस्तांची संघर्षकथा

पनवेल : नितिन देशमुख रायगड जिल्ह्यात जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात तळई येथे दरड कोसळून 52 जणांचा मृत्यू झाला आणखी 42 जण बेपत्ता आहेत. महाड शहर पुराने धुवून नेले. होत्याचे नव्हते झाले. तेथील जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे, महाड पूर्वपदावर येण्यास अजून काही दिवस लागतील. पोलादपूर तालुक्याठी दरड …

Read More »

ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट लवकरच सुरू होणार; पालिका स्थायी समिती सभेत मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिकेच्या कळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालयात, तातडीने पीसीए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट उभारण्यासाठी, आवश्यक विद्युत साहित्याचा पुरवठा करून, कार्यान्वित करण्याच्या विषयास स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आल्याने, तो लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. महानगरपालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाइन सभा …

Read More »

‘व्हीडीआयपीएल’कडून महाड पूरग्रस्तांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पनवेल अर्थात व्हीडीआयपीएलच्या वतीने महाड पूरग्रस्तांना 700 चादर, 700 ब्लँकेट आणि 1400 टॉवेल आदी साहित्याची मदत पाठविण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 30) सकाळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसींना केंद्राकडून आरक्षण; ठाकरे सरकारच्या अन्यायावर केंद्राचा दिलासा, आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रतिक्रिया

पनवेल : रामप्रहर वृत्त सवंग लोकप्रियता नको असे म्हणत जनहिताचे निर्णयदेखील खुंटीवर टांगणार्‍या ठाकरे सरकारच्या कणाहीन धोरणामुळे मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नालाही ग्रहण लागले असताना, वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 37 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. धोरणलकवाग्रस्त ठाकरे सरकारकडून …

Read More »

पॅकेज म्हणा वा मदत, पण घोषणा तर करा -देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. महाड, चिपळूणनंतर ते आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील त्यांच्यासोबत आहेत. पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना या दोघांनीही सरकारच्या कारभारवर आसूड ओढले. फडणवीस यांनी, …

Read More »

मासेमारीसाठी मुरूडमधील होड्या सज्ज

कोळी बांधवांची लगबग वाढली; सामानाची जुळवाजुळव मुरूड : प्रतिनिधी मच्छिमारीवर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी संपत असल्याने मुरूडमधील कोळी बांधवांची खोल समुद्रात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्याची पूर्व तयारी म्हणूून होड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळ्यांची दुरुस्ती पुर्ण करून कोळी बांधव होड्यांमध्ये तेल, बर्फ, मीठ, मसाला व वाण सामानाची जुळवाजुळव करताना दिसत …

Read More »

अलिबाग, मुरुडमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी

अलिबाग : जिमाका पर्यटक व नागरिकांना अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास उपविभागीय अधिकार्‍यांनी बंदी घातली आहे. अलिबाग तालुक्यातील तिनविरा धरण, उमटे धरण व मुरुड तालुक्यामधील गारंबी धरण व धबधबा, आंबोली धरण, फणसाड धरण, सवतकडा धबधवा व नागशेत या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जाण्यास अलिबाग उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत ढगे यांनी …

Read More »

फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांना मदत

पेण : प्रतिनिधी रायगड फोटोग्राफर असोसिएशन या संस्थेच्या प्रतिनिधींनी नुकतेच महाडमधील पूरग्रस्त भागात जाऊन धान्य व कपड्यांचे वाटप केले. महाडसह बाजुच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला असून, शेती व घरांत पुराचे पाणी घुसून आतोनात नुकसान झाले आहे. रायगड फोटोग्राफर असोसिएशनकडून महाडमधील 200 पुरग्रस्त कुटुंबांना धान्य व कपड्यांचे वाटप करण्यात आले. …

Read More »

ताकई रस्त्याची दुरावस्था

खोपोली : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्यामुळे आपघाताच्या घटना वाढत आहेत. चार महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन झाले मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांची भेट घेत ठेकादार आणि अभियत्यांवर विरोधात संताप व्यक्त केला. ताकई रस्त्याच्या कामासाठी एमएमआरडीएने …

Read More »