अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे येथील कृष्ण महल इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या ब्युटीपार्लरमध्ये मंगळवारी (दि. 20) संध्याकाळी अचानक आग लागली. थोड्याच वेळात आगीचा भडका उडाला आणि या आगीत पार्लरमधील फर्निचर जळून खाक झाले. इतर वस्तूंनाही आगीची झळ पोहचली. सुरुवातीला तिथे हजर असलेल्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, …
Read More »Monthly Archives: July 2021
विद्युत ग्राहकांना नुकसानभरपाई द्या
मोनिका महानवर यांची मागणी; कळंबोलीत विजेच्या अति दाबामुळे उपकरणे निकामी कळंबोली : प्रतिनिधी महावितरणाच्या अति विद्युत प्रवाहाच्या दाबामुळे कळंबोलीतील एलआयजी सेक्टर 1 या परिसरातील अनेक रहिवाशांची विद्युत उपकरणे निकामी झाल्याने याबाबत महावितरण यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसेच याबाबत तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेविका तथा सभापती महिला व …
Read More »…तर आम्हाला त्याचा विचार करावा लागेल
नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा मुंबई : प्रतिनिधी सोबत राहूनही वारंवार त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, तर मात्र आम्हाला त्याचा विचार एकदा करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवेसेना दिला आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखात काँग्रेस पक्षावर भाष्य करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान …
Read More »ऑडिशन्सच्या आमिषाने पोर्नोग्राफी
राज कुंद्राच्या डर्टी पिक्चरची मुंबई पोलिसांनी सांगितली स्टोरी मुंबई : प्रतिनिधी पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच राज कुंद्रा यांची कंपनी तरुणींना फसवून त्यांच्याकडून अश्लील व्हिडिओ बनवत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पॉर्नोग्राफिक कंटेण्टप्रकरणी क्राईम ब्रांचने …
Read More »पटोलेंचा पुन्हा स्वबळाचा नारा
राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्षांची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावरच निवडणुका लढवेल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे पटोले मंगळवारी(दि. 20) दिल्लीत होते आणि त्यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली. राहुल गांधी यांच्यासोबत …
Read More »आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीत शुभेच्छा
पंढरपुरात मुुख्यमंत्र्यांकडून महापुजा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्या. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.वारी हा महाराष्ट्राचा महान ठेवा असून पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे, मात्र कोरोनामुळे यंदा राज्य शासनाने वारीवर निर्बंध …
Read More »पेणच्या गणेशमूर्तिकारांना फटका
कार्यशाळांमध्ये पाणी शिरून लाखोंचे नुकसान पेण : प्रतिनिधीगेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पडणार्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पेण तालुक्यात पूर येऊन नदी व खाडी किनारी असणार्या गावांत पाणी घुसले. या पुराचा फटका पेण शहर व परिसरातील नदीकाठच्या गणेशमूर्ती कार्यशाळांना मोठ्या प्रमाणात बसून, तयार मूर्तींचे नुकसान झाले आहे.पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, दादर, …
Read More »कर्जतमध्ये घरफोड्या करणार्या पाच आरोपींना बेड्या
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार घरफोड्या करणार्या अट्टल पाच आरोपींना कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी आठ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 55 हजार 900 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील आय. पी. मार्केटिंग कंपनीच्या कार्यालयाच्या खिडकीचे ग्रील उचकटून अज्ञात चोरट्यांनी संगणक संच व …
Read More »पनवेल मनपाच्या महासभेत विविध विषयांना मंजुरी
पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 20) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या वेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेला आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड आदी उपस्थित होते.कोविड-19 या संसर्गजन्य रोगाने बाधित रुग्णांवर उपचारासाठी पनवेल …
Read More »कर्जत भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षपदी अॅड. प्रिती तिवारी
कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी अॅड. प्रिती तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा गोगटे यांनी अॅड. प्रिती तिवारी यांची कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आमदार प्रशांत …
Read More »