Breaking News

Monthly Archives: July 2021

आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून रोठ ब्रु. ग्रामपंचायतीला औषधे वाटप

धाटाव : प्रतिनिधी कोरोना तिसर्‍या लाटेची शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने करोना प्रतिकारशक्तीवर्धक औषध वाटप सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार रविशेठ पाटील यांच्यातर्फे रोठ बुद्रुकचे सरपंच नितीन वारंगे यांच्याकडे प्रतिबंध औषधे सुपुर्द करण्यात आली. रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीला आमदार रवीशेठ पाटील त्यांनी …

Read More »

पेगॅसस हे भारताला बदनाम करण्याचे षडयंत्र

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधीपेगॅसस या फोन हॅकिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगभरातील हजारो लोकांवर पाळत ठेवली जात आहे, असा दावा काही मोठ्या मिडिया हाऊसेसने केला. यात भारतातील राजकीय नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांचेही फोन टॅपिंग झाल्याचा दावा करण्यात आला. केंद्र सरकारने तत्काळ हा दावा फेटाळून लावला, पण विरोधकांनी यावरून संसदेत …

Read More »

आणखी किती बळी हवेत?

रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण सर्वसामान्यांच्या जणु पाचवीला पुजली आहे. विशेषत: पावसाळ्यात ठिकठिकाणी नित्य नेमे ओढवणार्‍या महासंकटांना जनता आता सरावली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कोरोना महासाथीसारखे संकट असो किंवा महापुरासारखी आपत्ती अथवा दरड किंवा इमारत कोसळून गेलेले हकनाक बळी…अवघी संकटे सर्वसामान्य जनता हताशपणे सोसत राहते …

Read More »

ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघ सज्ज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत पटकावलेल्या 28 पदकांपैकी सर्वाधिक 11 पदकांची कमाई हॉकीमधील आहे, परंतु हा इतिहास 1980पर्यंत भारताच्या पाठीशी होता. त्यानंतर गेली 41 वर्षे भारतीय संघ हॉकीमधील पदकाची प्रतीक्षा करीत आहे. यंदा मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल यांच्या नेतृत्वाखाली भारताचे दोन संघ इतिहास लिहिण्यासाठी उत्सुक आहेत. ऑलिम्पिकसारख्या …

Read More »

वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत मिताली राज पुन्हा अव्वल स्थानी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर अव्वल स्थानावरून थेट पाचव्या स्थानी घसरण झाली. ट्वेण्टी-20 क्रमवारीत शेफाली वर्मा अव्वल स्थानी कायम आहे आणि स्मृती मानधनाने टॉप थ्रीमध्ये …

Read More »

भारतीय खेळाडूंचा सराव सुरू

टोकियो ः वृत्तसंस्था ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय खेळाडू सरावात व्यस्त झाले आहे. यंदा पदक जिंकण्याच्या इराद्यानेच लढत द्यायची या निर्धारासह प्रत्येक जण घाम गाळत आहे. भारताचे पहिले पथक रविवारी नवी दिल्लीतून येथे दाखल झाले. याशिवाय काही भारतीय खेळाडू वेगवेगळ्या देशातून येथे आधीच पोहचले आहेत, तर काही …

Read More »

रॉयल लंडन कपमधून श्रेयस अय्यरची माघार

मुंबई ः प्रतिनिधी खांद्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आयपीएल 2021च्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला होता. त्याच्या जागी ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनविण्यात आले. आता श्रेयस दुखापतीतून सावरला असून त्याने सरावही सुरू केला आहे, मात्र त्याने इंग्लंडमध्ये होणारी वनडे स्पर्धा रॉयल लंडन कपमधून माघार घेण्याचे ठरवले आहे. …

Read More »

उरणकरांचे पाणी कपातीचे संकट टळले

रानसई धरण ओसंडून वाहू लागले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील नौदल शस्त्रागार, उरण शहर आणि काही गावांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाची भर पडून ओसांडून वाहू लागले आहे. त्यामुळे उरण वासीयांचे पाणी संकट टळले आहे. उरण तालुक्यात दिवसेंदिवस नागरी वस्ती ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. …

Read More »

मुसळधार पावसाचा एपीएमसीला फटका

ग्राहक नसल्याने माल पडून नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईसह मुंबई उपनगरात सलग दोन दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसाने वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा, फळे, भाजीपाला आणि धान्य बाजारांत मुंबईतील ग्राहक फिरकले नसल्याने बाजारात शुकशुकाट होता. भाजीपाला व फळ बाजारात शेतमालाची आवक जास्त आहे, मात्र बाजारात ग्राहक नसल्याने …

Read More »

विठूमाऊलीच्या गजराने भक्तीचा सोहळा

19 हजार 709 भक्तांनी घेतला लाभ पनवेल : रामप्रहर वृत्त ’विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ या अभंगाच्या ओळींप्रमाणे लेकुरवाळ्या असणार्‍या विठुरायाला भेटण्याचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लाखो भक्तांची वारी होऊ शकली नाही. लेकराला आईपासून दूर केल्यानंतर त्याची जी अवस्था होते तीच वारकर्‍यांची अवस्था झाली, परंतु …

Read More »