लंडन ः वृत्तसंस्थायुरो चषक उंचाविण्यासाठी अंतिम सामन्यात इंग्लंड वि. इटली संघ भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार रविवारी (दि. 11) मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी सकाळी 5.30 वा. ब्राझील वि. अर्जेंटिना या कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल लागलेला असेल.युरो कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कला नमवत इंग्लंडने अंतिम फेरीत …
Read More »Monthly Archives: July 2021
हरलीन भारताची ‘सुपरवूमन’
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टिपला अफलातून झेल लंडन ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड महिला संघांत सुरू असलेल्या टी-20 मालिकेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडू हरलीन देओलने सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा अद्भुत नमुना पेश केला. हरलीनने टिपलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात 19व्या षटकात इंग्लंडची स्थिती 4 बाद 166 अशी भक्कम होती. …
Read More »नवघर गावातील दफनभूमीची समस्या सोडवा; ग्रामस्थांची मागणी
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील नवघर गावात दफनभूमीची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. दफनभूमीसाठी पुरेशी योग्य जागा उपलब्ध नसल्याने लहान मुलांच्या अंत्यसंस्काराचा, दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच या ठिकाणी विद्युत डिपीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे येथील अडचणीत अधिकच भर पडली आहे. या संपूर्ण प्रकाराकडे नवघर ग्रामस्थ …
Read More »पनवेलच्या गाढी नदीतून जलपर्णी बाहेर काढण्यास सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्त तक्काजवळील असलेल्या गाढी नदी पूल परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाल्याने भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेला नदीतून जलपर्णी बाहेर काढण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून तत्काळ कार्यवाही करीत नदीतून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या वेळी नगरसेवक …
Read More »विंधणे तलावात मृत माशांचा खच
वातावरणातील बदलामुळे मत्स्यशेती व्यावसायिकांवर संकट उरण : प्रतिनिधी दिवसेंदिवस वातावरणातील होणार्या बदलामुळे उरण तालुक्यातील विंधणे येथील मत्स्यशेती करणार्या शेतकर्याच्या तलावातील दीड ते दोन टनापेक्षा अधिक वजनाचे मासळीचा खच मारून पडल्याने मत्स्यशेतीपालन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या मत्स्यव्यवसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे अतिशय मेहेनतीने मत्स्यव्यवसाय करणार्या शेतकर्याचे मोठे …
Read More »ह्या आठवड्यातील ट्रेड
मारुती सुझुकीमारुती सुझुकीच्या स्टॉकमध्ये इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न वन डेमध्ये बनवून त्याने रिट्रेसमेंट घेतली आहे. सध्याचा या शेअरचा भाव 7425.70 आपण या शेअरला सध्याच्या भावाला खरेदी करू शकता. या शेअरचे टार्गेट 7550/ 7600/ 7840 (+7%) असेल आणि स्टॉप लॉस ठेवावा 7260 (-2%).हिन्दुस्तान पेट्रोलियमहिन्दुस्तान पेट्रोलियम या स्टॉकने 22.75 रु. लाभांश …
Read More »ट्रेडिंग करताना महत्त्वाचा कल दाखविणार्या ‘कॅण्डलस्टिक’!
कोरोना साथीमध्ये अनेक जण शेअर बाजारात ट्रेडिंग करू लागले आहेत. ट्रेडिंग करताना जगभर वापरले जाणार्या तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व आपण गेल्या वेळी जाणून घेतले.आता हे विश्लेषण करताना ज्या ‘कॅण्डलस्टिक’चा अभ्यास करावा लागतो, त्या ‘कॅण्डलस्टिक’चे प्रमुख प्रकार आपण पाहूयात.आपण टेक्निकल अॅनालिसिस म्हणजे काय व आलेखाचे प्रमुख प्रकार कोणते ते मागील लेखात पाहिले, …
Read More »महामार्ग आणि मोटारी-अर्थव्यवस्थेतील मोठ्या बदलाची नांदी
रस्तेबांधणी आणि मोटार उद्योगात होत असलेली मोठी गुंतवणूक हा केवळ त्या क्षेत्रापुरता बदल नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा दर्शविणारा बदल आहे. त्याच्या अनेक खुणा सध्या आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. या बदलांचा आणि आपला नेमका काय संबंध आहे?अमेरिकेत अर्थव्यवस्थेला वेग देण्याची वेळ आली तेव्हा तेथील धुरीणांनी महामार्गांची बांधणी आणि मोटारींच्या उत्पादनावर …
Read More »बांगलादेशमध्ये कारखान्याला भीषण आग; 52 ठार, 50 जण जखमी
ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशमधील एका कारखान्याला लागलेल्या भीषण आग लागली. या आगीत होरपळून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 50 जण जखमी झाले आहेत तर काही जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. आग इतकी भीषण होती की अनेकांनी प्राण वाचवण्यासाठी कारखाना असलेल्या इमारतीमधून उड्या मारल्या, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. …
Read More »…तर मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करणार
संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा कोल्हापूर ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा छत्रपती खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.संभाजीराजे म्हणाले, राज्य …
Read More »