Breaking News

Monthly Archives: October 2021

कसळखंड येथे विविध विकासकामांचा शुभारंभ; नेत्रचिकित्सा, रक्तदान शिबिर; कोरोना लसीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रप राबवत रविवारी (दि. 10) साजरा झाला. त्याअंतर्गत वाढदिवसानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीमधून करण्यात येणार्‍या विकासकामांचा शुभारंभ, तसेच रक्तदान व मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात होते. या विकासकामांचे भूमिपूजन उरणचे आमदार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त घेतले देवींचे दर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्तउलवे नोडमध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन देवींचे दर्शन घेतले.जय बजरंग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोपर, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व तामिळ संघम सेक्टर 19, लांगेश्वर मित्र मंडळ मोरावे आणि व्यापारी एकता मित्र मंडळ मोरावे यांच्या …

Read More »

बंदला रायगडात अल्प प्रतिसाद

जनजीवन सुरळीत अलिबाग ः प्रतिनिधीउत्तर प्रदेशमधील लखीमपूर खैरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यात सोमवारी (दि. 11) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रायगड जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली, मात्र त्याला न जुमानता अनेक ठिकाणी बाजारपेठा नियमितपणे सुरू होत्या.काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास …

Read More »

विवेक पाटलांच्या कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ

पनवेल ः कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी या बँकेचे अध्यक्ष, शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी (दि. 11) रोजी संपत असल्याने त्यांना तळोजा जेलमधून व्हिडीओ …

Read More »

सरकारपुरस्कृत दहशतवाद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत देश पातळीवरील विरोधी पक्षांनी लोकतंत्रालाच दावणीला बांधले आहे. राज्यातील कारभार चालवताना निःपक्षपातीपणाने काम करण्याची आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची शपथ सरकारने घेतलेली असते. त्या शपथेला हरताळ फासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने सरकारपुरस्कृत राज्यव्यापी बंद करून दाखवला. अर्थात हा बंद किती यशस्वी …

Read More »

अर्चना ठाकूर यांना नवदुर्गा पुरस्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्तवीर वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांना स्नेहकुंज आधारगृह, क्षितिज पर्व, संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था, जनाधर्मा आधारगृह आणि द्वारकादास शामकुमार यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा पुरस्कार 2021ने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अर्चना ठाकूर नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. …

Read More »

उरण मतदारसंघात विकासाची गंगा आणणार; आमदार महेश बालदी यांचे चौकमध्ये आश्वासन

खालापूर, खोपोली ः प्रतिनिधीआज मी शिट्टी वाजवून आमदार झालो असलो, तरी पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडून भारतीय जनता पक्षाचा आमदार असणार आहे. येत्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासाची गंगा आणणार आहे, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 10) चौक येथे दिले. उरण विधानसभा मतदारसंघातील …

Read More »

वडवळमध्ये महात्मा ़फुले जन आरोग्य योजनेचे कार्डवाटप

खालापूर : प्रतिनिधी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांसह ज्येष्ठ मंडळींना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात देत असताना या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून राजकीय मंडळी व सामाजिक मंडळी पुढाकार घेऊन विविध योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सर्व माहिती व लाभ खालापूर तालुक्यातील …

Read More »

सुप्रिया कंपनीने बंद केली गारमाळची वाट

खालापूर : प्रतिनिधी बोरघाटालगत थंड हवेचे ठिकाण असणार्‍या  गारमाळ वाघरणवाडी येथे सुप्रिया फार्मस कंपनीने आपल्या व्यवसायला अडचण ठरणारा शासनमान्य जिल्हा परिषदेचा रस्ताच बंद केला. रस्त्यावरच मातीचा ढिगारा टाकून अतिक्रमण केल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे, मात्र या प्रकल्पाची विक्री झाल्यावर प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे प्रकल्प …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बिस्मी ग्रुप फूड मॉलचे उदघाटन

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील मुबई-गोवा हायवेजवळील वाशी नाका येथे बिस्मी ग्रुप फूड मॉल या नवीन हॉटेलचे उद्घाटन पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या वेळी जि. प सदस्य प्रभाकर म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, महेश पाटील, राजेश मोकल, धनश्री पाटील, बिस्मी ग्रुपचे उमेश म्हात्रे, सलीम खान, …

Read More »