Breaking News

Monthly Archives: October 2021

दिवाळीनिमित्त कमी दरात फराळाचे सामान

नवीन पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त दिवाळी सणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या जनसंपर्क …

Read More »

माणगावात ज्वेलर्स दुकानातून ऐवज चोरी

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील बालाजी ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरट्यांने फोडून दुकानांच्या आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने सुमारे चार लाख 58 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरले. ही चोरी शुक्रवारी (दि.29) रात्री ते शनिवारी (दि. 30) सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान झाली. याबाबतची सोहनलाल बुराराम चौधरी (वय 42, रा. …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयातर्फे गरजूंना दिवाळी फराळ, कपडे वाटप

खारघर : रामप्रहर वृत्त दिवाळी या सणानिमित्त आदिवासी पाड्यातील लोकांबरोबर काही आनंदाचे क्षण वाटण्याच्या दृष्टीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दिवाळी फराळ व कपडे वाटप उपक्रम शनिवारी (दि. 30) खारघरच्या घोळवाडी येथे राबविण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. निलेश …

Read More »

वरळी कोळीवाड्यातील स्थानिकांनी बंद पाडले कोस्टल रोडचे काम

आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका मुंबई ः प्रतिनिधीशिवसेना आणि मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाला वरळीतील मच्छीमारांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. स्थानिकांनी शनिवारी (दि. 30) राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करीत कोस्टल रोडचे काम बंद पाडले.कोस्टल रोड प्राधिकरणाने समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारीस अडचण …

Read More »

पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी उठवावी

शिष्टमंडळाचे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना साकडे पेण ः प्रतिनिधी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्तींवरील बंदी उठवावी, अशी मागणी भाजप नेते आणि पेणमधील गणेशमूर्तिकारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेऊन केली आहे. या शिष्टमंडळात उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह गणेशमूर्तिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभय …

Read More »

अखेर आर्यन खानची सुटका

मुंबई ः प्रतिनिधीबॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला 25 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यनच्या जामिनासाठी शाहरूखची मैत्रीण व अभिनेत्री जुही चावला ही जामीनदार म्हणून राहिली आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर आर्यची जामिनावर सुटका झाली.आर्यनच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने 14 अटी घातल्या आहेत. आर्यन हा पोलिसांना कळवल्याशिवाय …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने कोन-सावळा रस्त्याची डागडुजी सुरू

श्रेय लाटण्यासाठी शेकापकडून आंदोलनाची नौटंकी रसायनी ः रामप्रहर वृत्तदयनीय अवस्था झालेल्या कोन-सावळा रस्त्यावरील खड्डे भरण्यास आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने दोन दिवसांपूर्वी सुरुवात झालेली आहे, मात्र याचे श्रेय त्यांना मिळेल या भीतीने पछाडलेल्या शेतकरी कामगार पक्षाने शनिवारी (दि. 30) आंदोलनाची नौटंकी केली.कोन-सावळा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याकरिता उरण …

Read More »

ठाकरे सरकारकडून शेतकर्‍यांना अल्प मदत

भाजप शनिवारी करणार आंदोलन मुंबई ः प्रतिनिधीअतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे नुकसान सोसावे लागणार्‍या शेतकर्‍यांना ठाकरे सरकारने अल्प मदत केली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर रोजी भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करणार आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी (दि. 30) पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची …

Read More »

महिला शेतकरी दिनानिमित्त गोळेगणी येथे महिलांचा सत्कार

पोलादपूर : प्रतिनिधी कृषीक्षेत्रामध्ये महिलांचे बहुमोल योगदान असल्याने महिला शेतकरी दिनानिमित्त त्यांचा गौरव होणे उचित असल्याचे मत महाड उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे व्यक्त केले. महिला शेतकरी दिनानिमित्त गोळेगणी येथे महिला शेतकर्‍यांचा हृद्य सत्कार करण्यात आला, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बालाजी ताटे बोलत होते. या वेळी …

Read More »

पालीमध्ये पसरलेय कचर्याचे साम्राज्य

घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीत कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. नगरपंचायतीच्या घंटागाड्या फिरूनदेखील काही नागरिक फुटक्या कचराकुंड्या आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. रस्त्यावर येणारा हा कचरा नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे. कचराकुंडीत काही खाद्य मिळेल यासाठी गुरे कचर्‍यातील प्लास्टिक पिशव्या खात आहेत, परिणामी …

Read More »