नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात येणार्या अभ्यागतांना भेटण्याच्या वेळांत प्रशासनाने बदल केले आहेत. नव्या नियमाप्रमाणे दुपारी 3 ते 6 या वेळांत भेटता येणार आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली, मात्र नागरिकांनी याला विरोध दर्शवला. नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली …
Read More »Monthly Archives: October 2021
डॉक्टरकडून बाळाची विक्री
कामोठ्यातील संतापजनक घटना पनवेल : वार्ताहर लहान बाळाची चार लाखांत विक्री करणार्या डॉक्टरला कामोठे पोलिसांनी शुक्रवारी (दि. 29) कामोठे वसाहतीमधून रंगेहात अटक केले आहे. त्यासोबत बाळाला विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलांनादेखील पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना कामोठे वसाहतीमधील असून डॉक्टरचे या वसाहतीमध्ये स्वतःचे क्लीनिक आहे. डॉ. पंकज गोपालराव पाटील (वय …
Read More »बांगलादेश वर्ल्डकपमधून आऊट
शारजा ः वृत्तसंस्था शारजाहच्या मैदानावर रंगेलल्या टी-20 वर्ल्डकपच्या चित्तथरारक लढतीत वेस्ट इंडिजने जायंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्या बांगलादेशला तीन धावांनी पराभूत केले. त्यामुळे बांगलादेशचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी असलेल्या या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. खराब फॉर्मशी झगडणार्या विंडीजने 20 …
Read More »ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात
दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 टप्प्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळविला. मागील काही कालावधीपासून टीका होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला अखेर सूर गवसला आणि त्याने लंकेविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी केली. दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये चरिथ असलंका, कुसल परेरा …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते साईनगर ते पनवेल बससेवेचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करणारी एनएमएमटी बस क्रमांक 75ची सेवा भाजप युवा मोर्चाने केलेल्या सातत्यापुर्ण पाठपुरवठ्यामुळे पुर्ववत झाली आहे. या बस सेवेचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) झाला. ही बस सेवा …
Read More »केवनाळे येथेही दरडीखाली मृत झालेल्या
व्यक्तींच्या नातेवाईकावर ग्रामस्थांकडून हल्ला पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील केवनाळे येथे दरडीखाली आई, वडील गमावलेल्या व्यक्तीवर 10 ऑक्टोबर 2021 रोजी दोघा जणांनी हल्ला केला होता. तत्पूर्वी, चार मृतांच्या नातेवाईक असलेल्या तरुणावर तीन जणांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी हल्ला केला होता. तळिये येथील दरडीखाली आई, वडिलांचा मृत्यू झालेल्या प्रदीप कोंडाळकर (सध्या रा. …
Read More »भाजप कामगार सेल कोकण विभागाची बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष कामगार सेलच्या कोकण विभागाची बैठक गुरुवारी (दि. 28) आयोजित करण्यात आली होती. ही बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या बैठकीला कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष गणेशभाऊ ताटे, प्रदेश सरचिटणीस तसेच पिंपरी …
Read More »वडखळ-शिर्की रस्त्यासाठी नितीन गडकरींचा हिरवा कंदील; आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश
पेण : प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वडखळ-शिर्की रस्त्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांच्याबरोबरच केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील हिरवा कंदील दाखविल्याने या रस्त्याच्या अंतिम मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याबरोबरच वाशी नाका ते डोलवी या सर्व्हीस रस्त्याच्या दुरुस्तीसाठीदेखील नितीन गडकरी यांनी …
Read More »दिवाळनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
अश्विनी पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गट व महिला मंडळांनी दिवाळनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) झाले.या …
Read More »बाजारभावापेक्षा कमी दरात दिवाळी फराळाचे सामान
दीपावलीनिमित्त पनवेल परिसरात भाजपचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तदीपावली सणानिमित्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथे करण्यात आले.या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper