Breaking News

Monthly Archives: October 2021

माथेरानच्या विकासकामांचा आयुक्तांनी घेतला आढावा

कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये विविध विकासकामे सुरू असून काही कामे पूर्ण झाली आहेत. त्या कामांचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी नगर परिषद प्रशासन आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. 27) माथेरान नगर परिषदेला भेट दिली. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन असून तेथील पॉईंट, रस्ते यांचे पर्यावरणपूरक सुशोभीकरण करण्यात येत …

Read More »

माथेरानमधील वाहनतळाच्या जागेत बांधकाम साहित्य

पर्यटकांची गैरसोय; वनव्यवस्थापन समिती, वनखात्याचे दुर्लक्ष कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी लागणार्‍या बांधकाम साहित्याची साठवणूक दस्तुरी येथील वाहनतळाच्या जागेत करण्यात येत आहे. त्यामुळे माथेरनला येणार्‍या पर्यटकांना वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, त्याकडे वनव्यवस्थापन समिती आणि वनखात्याचे दुर्लक्ष होत आहे. माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या …

Read More »

धाटावच्या ऐल्पे केमिकल्समध्ये दोन कामगार भाजले

कंपनीविरोधात आवाज उठवणार -अ‍ॅड. महेश मोहिते धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील ऐल्पे केमिकल्स कंपनीत शनिवारी दोन कामगार भाजले. या कंपनीत वारंवार अपघात होत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप आवाज उठवणार असल्याचे  जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी सांगितले. ते पत्रकारांशी …

Read More »

बाजाराच्या मूडची पर्वा किती करणार?

बाजारात होत असलेले चढउतार हा बाजाराचा स्थायीभाव आहे. अशा बाजारात त्याच्या मूडची पर्वा न करत आपल्या विश्लेषणावर ठाम विश्वास ठेवून गुंतवणूक सुरू ठेवणे, हाच बाजारातून पैसे मिळविण्याचा मार्ग आहे. याचे प्रत्यंतर गेले काही दिवस येतेच आहे आणि पुढील काळातही ते येतच रहाणार आहे. राजेश आणि सुरेश हे दोन मित्र होते …

Read More »

आर्थिक आणि प्रादेशिक विषमता कमी करण्याचे स्वागतार्ह मार्ग

जन धन योजनेच्या मार्गाने सर्वसामान्य नागरिकांची वाढत असलेली आर्थिक समावेशकता तसेच गव्हर्नमेंट ई पोर्टल आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या मार्गाने राज्य सरकारांची होणारी बचत आणि आर्थिक व्यवहारात येत असलेली पारदर्शकता हीच नागरिक आणि प्रदेशांतील विषमता कमी करणारी ठरणार आहे. देशात आर्थिक समावेशकता वाढत असल्याच्या दोन चांगल्या घटना सध्या घडत आहेत. पहिली …

Read More »

आरोग्य अभियान व कुटूंब कल्याण सोसायटीची सभा

पनवेल : प्रतिनिधी एकात्मिक आरोग्य अभियान व कुटूंब कल्याण सोसायटी, पनवेल संस्थेच्या नियामक मंडळाची पहिली बैठक शुक्रवारी (दि. 29) महापौर दालनात झाली. आरोग्य सेवेबाबत शासनाने मंजूर केलेले निधी आणि प्रकल्प यावर चर्चा करून त्या विषयास या वेळी मान्यता देण्यात आली. या सोसायटीच्या अध्यक्षपदाचा  आयुक्त  गणेश देशमुख यांनी कार्यभार स्वीकारल्यावर आयुक्तांच्या …

Read More »

नवी मुंबईत फ्लेमिंगो सिटीसाठी प्रयत्न

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोपरखैरणे व वाशी येथे माहिती तंत्रज्ञानाचे जाळे उभे राहिल्याने या शहराची ओळख सायबर सिटी म्हणून पुढे आली होती. आता ‘फ्लेमिंगो सिटी’साठी पालिका आणि काही खासगी संस्था प्रयत्न करणार आहे. ठाणे वन विभागाच्या वतीने ऐरोली येथे सुरू करण्यात आलेल्या सागरी जैवविविधता केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणार्‍या रोहित …

Read More »

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक मुकीद काझी तत्पर

पनवेल : वार्ताहर सर्वसामान्य गोरगरीबांचे नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मुकीद काझी तत्पर असून त्यांनी त्यासाठी ते त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर भररस्त्यात उभे राहून नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवित आहेत. त्यामुळे मोहल्ला परिसरासह पनवेलमधील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. मोहल्ला परिसरात मुकीद काझी यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य रस्त्यावरच एका दुकानात …

Read More »

ड्रेनेजच्या सभोवताली पडलेला खड्डा बुजविला

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला पडलेला खड्डा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेने बुजविण्यात आला. स्वामी नित्यानंद मार्ग या मुख्य रस्त्यावरील तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला असलेले पेव्हर ब्लॉक दबले गेल्यामूळे खड्डा पडला होता. …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विशेष लसीकरण मोहीम

खारघर : रामप्रहर वृत्त कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बंद झालेली महाविद्यालये पुन्हा सुरळीत सुरू झालेली आहेत. त्या दृष्टीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशेष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर शनिवारी (दि. 30) यशस्वीपणे झाले. या शिबिराचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. निलेश कोळी …

Read More »