आयोजकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर रोहे : प्रतिनिधी श्री धावीर महाराज पालखी उत्सवाच्या दरम्यान कुठेही गर्दी होऊ नये यासाठी आयोजकांनी लक्ष द्यावे. व भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी रोहे येथे केले. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये नुकताच श्री …
Read More »Monthly Archives: October 2021
न्हावा शेवा बंदरातून 125 कोटींचे हेरॉईन जप्त; ‘डीआरआय’ची कारवाई
उरण ः प्रतिनिधीप्रवासी जहाजावर अमली पदार्थ (ड्रग्ज) घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केलेली कारवाई ताजी असतानाच उरणमधील न्हावा शेवा बंदरातून तब्बल 125 कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने (डीआरआय) ही कारवाई केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून …
Read More »भाजपचा कार्यकर्ता म्हणून अधिक सक्षमपणे काम करा; आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल शहर बूथ क्रमांक 411ची बैठक आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा गुुरुवारी (दि. 7) आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी त्यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून अधिक सक्षमपणे काम …
Read More »वसुली आली की ‘ससा’ होतो आणि शेतकर्यांना मदत म्हटली की ‘कासव’!; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
मुंबई ः प्रतिनिधीराज्यात अतिवृष्टीमुळे व पुराने नुकसान झालेल्या बहुतांश शेतकर्यांना अद्यापपर्यंत शासकीय मदत पोहचलेली नाही. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या सरकारमध्ये चाललेय तरी काय विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. वसुली आली की …
Read More »प्रतापगडसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या
पोलादपूर : प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवामध्ये प्रतापगडाकडे जाणार्या देवीभक्तांसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या सुरू झाल्याची माहिती महाड आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली. नवरात्रोत्सव काळात महाड आगारातून रोज सकाळी 7 आणि दुपारी 2 वाजता तर प्रतापगड येथून सकाळी 11.30 आणि सायंकाळी 5.30 वाजता बस सोडण्यात येतील. भाविकांनी याची नोंद घेऊन या एसटी …
Read More »नांदगावच्या सिद्धिविनायक मंदिराचेही दार उघडले
मुरूड : प्रतिनिधी राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याच्या निर्णय घेतल्याानंतर घटस्थापनेच्या मुहुर्तावर गुरुवारी (दि. 7) नांदगाव येथील श्री सिध्दिविनायक मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. रायगडच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार कोरोनासंदर्भात विशेष खबरदारी घेत चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्ट, सेवा मंडळ-नांदगाव, सालकर जोशी पुजारी ट्रस्ट यांनी गुरुवारी पहाटे मंदिराचे दरवाजे उघडले आणि भक्तांसह, …
Read More »महडचे वरदविनायक मंदिर भाविकांनी फुलले
खोपोली : प्रतिनिधी कोरोना संसर्ग निर्बंधामुळे बंद असलेल्या महड (ता. खालापूर) येथील वरदविनायक मंदिराचे दरवाजे घटस्थापनेच्या दिवशी (दि. 7) उघडण्यात आल्याने पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी येत होते. अष्टविनायकापैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिर गेल्या दहा महिन्यांपासून बंद होते. सतत गजबजणारे हे मंदिर भाविकांविना सुनेसूने वाटत होते. संभाव्य तिसर्या लाटेमुळे मंदिर …
Read More »सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकडे श्रीवर्धन नगर परिषदेचे दुर्लक्ष
श्रीवर्धन : प्रतिनिधी चक्रीवादळात नादुरुस्त झालेले श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत करण्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. श्रीवर्धन नगर परिषदेने शहरात एकूण बहात्तर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते व त्याचा डिस्प्ले पोलीस ठाणे व नगर परिषद कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आला होता. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर शहरात एकही चोरीची …
Read More »सोडे बनविण्याच्या व्यवसायाला तेजी
रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून, येथील समुद्रकिनारी राहणार्या कोळी समाजाचा मासळी पकडणे हा मुख्य व्यवसाय आहे. हे लोक यांत्रीक बोटी किंवा छोट्या बोटींमधून समुद्रात जावून मासळी पकडतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोठ्या बोटींने सापडलेली मासळी मोठ्या प्रमाणात मुंबई बंदरात विकली जाते. तर छोट्या बोटींना सापडलेली मासळी …
Read More »नीरज चोप्राच्या ‘त्या’ भाल्याला दीड कोटींची बोली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. नीरजने ज्या भाल्याचा थ्रो करून सुवर्णपदक पटकावले होते त्या भाल्याला लिलावात तब्बल दीड कोटींची बोली लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट म्हणून आलेल्या वस्तूंचा ई-लिलाव ठेवण्यात आला. हा लिलाव पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून म्हणजेच 17 सप्टेंबरपासून सुरू होता. …
Read More »