Breaking News

Monthly Archives: October 2021

पनवेल परिसरात लुटमारीत वाढ

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात फसवणूक करून पैसे व ऐवज लुबाडून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी लुटारू विविध युक्त्या करीत समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून लुटमार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच पनवेलमध्ये व खारघरमध्ये अशा घटना घडल्या आहेत. पोलीस या लुटारूंचा शोध घेत असून फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिक …

Read More »

वेध भविष्याचा

फेसबुक आयएनसीचे कॉर्पोरेट नामांतर करण्यात आले असून तिचे नवे नाव मेटा असे असेल. याचा दुसरा अर्थ असा की फेसबुक हे आता मेटाचे प्रॉडक्ट राहील आणि त्याचे नाव फेसबुक हेच असेल. अवाढव्य प्राप्ती, अवाढव्य व्याप्ती आणि त्यातून मिळालेली अमर्याद शक्ती यामुळे फेसबुक गेल्या काही वर्षांत बलाढ्य होत गेले. त्यातूनच डेटा प्रायव्हसी …

Read More »

पनवेलमध्ये रंगणार दिवाळी पहाट; स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुरेल गाण्यांची 5 नोव्हेंबरला मैफल

पनवेल : रामप्रहर वृत्तरसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने शुक्रवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफल ‘दिवाळी …

Read More »

‘भव्य किल्ले स्पर्धा 2021’चे आयोजन; विजेत्यांना एकूण 45 हजारांची पारितोषिके

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त ‘भव्य किल्ले स्पर्धा 2021’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा मोर्चाच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा आयोजित …

Read More »

कोशिश फाऊंडेशनच्या वतीने ‘स्नॅपशॉट फोटोग्राफी 2021’ स्पर्धेचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने ‘स्नॅपशॉट फोटोग्राफी 2021’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मोबाईल फोटोग्राफी आणि कॅमेरा फोटोग्राफी असे दोन गट असून ‘ये दिवाळी शांती वाली’, ‘दिवाळी थ्रू माय लेन्स’ व ‘स्वदेशीचा प्रचार’ हे तीन विषय देण्यात …

Read More »

संवेदनशील माहिती फडणवीसांनी नाही, तर नवाब मलिक व आव्हाडांनी उघड केली; रश्मी शुक्लांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांना आरोपी बनवण्यात आले नसले तरी त्यांच्या विरोधात महत्त्वाचे तपशील हाती लागले असून त्या अनुषंगाने तपास केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना संवेदनशील माहिती देवेंद्र फडणवीस नाही, तर नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड …

Read More »

केंद्रीय रेल्वे प्रवासी समितीची पनवेल भाजप कार्यालयाला भेट

पनवेल : प्रतिनिधी रेल्वेच्या प्रवासी सुविधा समितीचे चेअरमन खासदार पी. के. कृष्णदास यांच्यासह समितीचे सदस्य कैलाश वर्मा, डॉक्टर राजेंद्र फडके, उमा राणी, विभा अवस्थी व के. रविचंद्रन यांनी बुधवारी (दि. 27) सायंकाळी पनवेलच्या भाजप कार्यालयाला भेट दिली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा भेट …

Read More »

‘एफआरपी’च्या निर्णायावर केंद्र सरकारचे कौतुक; राजू शेट्टींचा राज्य सरकारवर निशाणा

नंदुरबार : प्रतिनिधी शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यात राज्य सरकार हे अपयशी ठरले आहे, पण देशातील एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणार्‍या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणार्‍या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत राजू शेट्टी यांनी केले आहे, तर दुसरीकडे एफआरपीचे तीन तुकडे आणि सध्या सुरू असेलेली वीज तोडणी यावरून …

Read More »

आर्यनला जामीन; वानखेडेंनाही दिलासा ; मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना गुरुवारी (दि. 28) जामीन मंजूर केला आहे. या सर्वांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. …

Read More »

‘पुढील अनेक दशके भाजपच सत्तेत राहणार!’

नवी दिल्ली : रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मोठं भाकीत केलं आहे. यामुळे विरोधकांचं मनोधैर्य खचू शकतं आणि भाजप समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारू शकतो. भाजप पुढील अनेक दशके हटणार नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सलग 40 वर्षे सत्तेत होती. आज भारतीय राजकारणात अशीच स्थिती भाजपची …

Read More »