Breaking News

Monthly Archives: October 2021

‘रामप्रहर’च्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

पनवेल ः रामप्रहर वृत्तबदल हा मानवाचा स्थायीभाव आहे. मानवी जीवनात, समाजात सातत्याने बदल होत असतात. त्याचा वेध घेणारा दै. रामप्रहरचा दिवाळी विशेषांक वाचनीय आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) पनवेल येथे काढले.‘स्थित्यंतर’ या दै. रामप्रहरच्या दिवाळी विशेषकांचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि …

Read More »

पनवेल मनपा मुख्यालयात दक्षता जनजागृती सप्ताह

पनवेल : प्रतिनिधी भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी राज्यभरात 26 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय दक्षता आयोग, महाराष्ट्र राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेत या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत उपायुक्त विठ्ठल डाके यांनी पनवेल महापालिका मुख्यालयातील अधिकार्‍यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ …

Read More »

पनवेल शहरात होणार जलशुद्धीकरण केंद्र; स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जुने पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र, उच्चस्तरीय जलकुंभ तसेच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या अतिरिक्त बाबींच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. आहे. त्यामुळे पनवेलकरांना शुध्द पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि. 29) स्थायी …

Read More »

भाजप पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन पाटील

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन लक्ष्मणशेठ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्व. लक्ष्मणशेठ यांनी आपल्या सर्वांच्या हृदयात स्थान मिळवत प्रत्येकाच्या मनात आपलेपणा निर्माण केला होता तसेच प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास दिला, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

‘नैना’तील शेतकर्‍यांप्रति सकारात्मक भूमिका घेणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सिडकोचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्तनैना परिक्षेत्रातील शेतकर्‍यांचे प्रलंबित प्रश्न, समस्या जाणून घ्या, त्या सर्वप्रथम मार्गी लावा आणि त्यानंतरच नैना अंतर्गत नगर नियोजन करा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करतानाच, जोपर्यंत शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला विरोध असल्याचे ठणकावले. त्यामुळे अखेर …

Read More »

उरण नगर परिषदेतर्फे जनजागृतीपर सायकल रॅली

उरण : वार्ताहर माझी वसुंधरांतर्गत पर्यावरण संतुलन आणि स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार उरण नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे व मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये सायकल रॅलीद्वारे जनजागृती करून अभियान राबविण्याबाबत प्रचार व प्रसार करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करण्यात आले. सकाळी 10 …

Read More »

लालपरी आगारातच; एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच

अलिबाग ः प्रतिनिधीराज्याचे परिवहनमंत्री आणि कृती समितीने आवाहन करूनही प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचे अनेक ठिकाणी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 29) दुसर्‍या दिवशीही लालपरी अर्थात एसटी बस या आगारातच असल्याचे चित्र आहे.महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ, थकबाकी, विलीनीकरण आदी प्रलंबित मागण्यांची राज्य शासनाने पूर्तता करावी यासाठी महाराष्ट्र राज्य …

Read More »

उरण नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाचे वाटप

उरण : प्रतिनिधी उरण नगर परिषद कर्मचार्‍यांना भरीव असे सानुग्रह अनुदान रक्कम 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. याबद्दल उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मुख्याधिकारी संतोष माळी सर्व गटनेते आणि नगरसेवक, नगरसेविका यांचे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी …

Read More »

मुरूडमध्ये दुसर्या दिवशीही एसटी बंद

मुरूड : प्रतिनिधी प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने गुरुवारपासून बेमुदत एसटी बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यात मुरूड आगारातील  187 कर्मचारी सहभागी झाले असून, त्यांनी आज (दि. 29) दुसर्‍या दिवशीही आंदोलन सुरू ठेवले आहे.   दरम्यान, दोन दिवस एसटी बंद असल्याने प्रवाशांचे व विद्यार्थ्याचे प्रचंड हाल …

Read More »

बोर्ले गावातील अपरिहत बालकाची हत्या; आरोपीला अटक

माणगाव,  धाटाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोर्ले गावातून अपहरण केलेल्या रुद्र यादव या दोन वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी सिल्व्हासा (गुजरात) येथून ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी संतोष अशोक यादव (वय 30, रा. बोर्ले, ता. माणगाव) याने 26 ऑक्टोबरला सायंकाळी बोर्ले गावातील सुनील यादव …

Read More »