कार्यादेश निघाले, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनची उंची वाढविण्याचे काम 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केले जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील पंकज ओसवाल यांना लेखी कळविले आहे. कर्जत रेल्वे स्थानकातील तीन क्रमांकाचा फलाट आणि लोकल किंवा एक्सप्रेस गाडीच्या दरवाजामध्ये मोठे …
Read More »Monthly Archives: November 2021
संप चिघळणार, प्रवाशांची परवड; एसटी कर्मचार्यांना राज्य सरकारचा जीआर अमान्य
मुंबई : प्रतिनिधीराज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनामध्ये विलीन करण्याबाबतचा अध्यादेश (जीआर) राज्य सरकारने काढला आहे, मात्र सरकारचा हा निर्णय एसटी कर्मचार्यांना मान्य नाही. त्यामुळे कर्मचार्यांनी पुकारलेला संप कायम राहणार आहे. या कर्मचार्यांच्या वतीने कोर्टात बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना ही माहिती दिली. सदावर्ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारने पोलीस …
Read More »कर्जत तालुका भाजपची किल्ले स्पर्धा
175 जणांचा सहभाग; वसुधा बुंधाटे प्रथम कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत यांच्या पुढाकाराने बालकलाकारांसाठी किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तब्बल 175 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील बालकलाकारांनी जंजिरा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, प्रतापगड, लोहगड, तोरणा आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. …
Read More »सेवाभावाचा मूलमंत्र
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे देश पातळीवर विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. बुडत्याला काडीचा आधार बहुदा यालाच म्हणत असावेत. या पक्षांच्या कित्येक नेत्यांना ताबडतोबीने आगामी विधानसभा निवडणुका, तसेच पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची स्वप्ने पडू लागली असून त्यांच्यापैकी अनेकांनी अगदी आकडेवारीसह आपल्या विजयाचे भाकीतही करून टाकले …
Read More »विवेक पाटील आता आणखी आठ दिवस कोठडीतच; न्यायालयीन सुनावणी येत्या मंगळवारी
पनवेल : कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्यानंतर पहिली दिवाळीही जेलमध्येच काढावी लागली. सोमवारी (दि. 8) त्यांची कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 16 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि बँकेचे चेअरमन, तसेच शेकापचे नेते व माजी …
Read More »पी. व्ही. सिंधूसह सात खेळाडू सन्मानित; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराचे वितरण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (8 नोव्हेंबर) पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार यंदा वितरित करण्यात येत आहेत. एकूण सात खेळाडूंना या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची …
Read More »खेळाडू देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात; कपिल देव यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न रविवारी उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने सुपर-12 फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. वर्चस्वपूर्ण विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानलाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवताना दुसर्या गटातून पाकिस्तानसह उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. अन्य गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. …
Read More »दुर्गदर्शन सोहळ्याची दीपोत्सवाने सांगता
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त राजे शिवराय प्रतिष्ठान, नवीन पनवेलच्या वतीने दिवाळीनिमित्त कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. रविवारी (दि. 7) दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. जनमाणसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान मागील 16वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे. पनवेल विभागाचे …
Read More »इराणचा कांदा बाजारात दाखल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मध्यंतरी वळवाचा पाऊस झाल्याने कांद्यासह सर्वच कृषीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर 40 रुपये किलोपर्यंत पोहचले होते. एकंदरीत परिस्थिती पाहता कांद्याचे दर वाढणार हे गृहीत धरून बाजारातील आयातदार, व्यापार्यांनी इराणमधून कांदा मागवला होता. तो कांदा आता बंदरात पोहचला आहे आणि …
Read More »नवी मुंबईत रात्रीची स्वच्छता मोहीम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त निश्चय केला, नंबर पहिला हे ध्येय साध्य करण्यासाठी शहर स्वच्छतेबाबत जागरूक असणार्या नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार दिवाळीत रात्री वाजविल्या जाणार्या फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या कचर्यामुळे सकाळी दैनंदिन स्वच्छतेवर वाढणारा ताण लक्षात घेत 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या रात्रीपासून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper