पाली : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी एक स्थळ असलेल्या पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 23) भाविकांची अलोट गर्दी झाली होती. धार्मिक स्थळे, मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंगळवारी पालीमध्ये गर्दीचा उच्चांक गाठला. मुबंई, ठाणे, पुणे आदी शहरांतील …
Read More »Monthly Archives: November 2021
माथेरानमधील पाण्याचे दर कमी करा
अन्यथा उपोषण; मनसेचा इशारा कर्जत : बातमीदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून माथेरानमध्ये पाणीपुरवठा केला जातो. त्या पाण्याचा प्रति एक हजार लिटरचा दर हा देशात सर्वात जास्त आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून माथेरानमधील पाण्याचे दर कमी करा; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची …
Read More »वृद्धाश्रमाची होतेय फॅशन?
नितीन देशमुख : आपल्याकडे डान्स बार, क्लबमध्ये जाणे एक फॅशन आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचे पेव फुटत आहे. तशीच वृद्धाश्रमाची फॅशन होत असल्याने पुढील काळात वृद्धाश्रमात वाढ होईल. ते थांबवण्यासाठी जनरेशन गॅप भरली पाहिजे. नवरा-बायको दोघेही नोकरी करीत असतील आणि घरात काळजी घेण्यासाठी कोणी नाही म्हणून ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवणे ठीक आहे. …
Read More »पनवेल ः भाजपचे कळंबोली शहर चिटणीस संतोष मानसिंग गायकवाड यांच्या सौजन्याने प्रकाशित करण्यात आलेल्या टी-शर्ट्सचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. गायकवाड यांनी या टी-शर्ट्सचे युवावर्गास वाटप केले.
Read More »‘भारत श्री’ विजू पेणकरांच्या चरित्राचे 29 नोव्हेंबरला प्रकाशन
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी हॉकीस्टार धनराज पिल्ले आणि व्यायामहर्षी मधुकर तळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी 29 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता या प्रकाशन सोहळ्याचे …
Read More »ट्वेन्टी-20 मालिकेतील निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे -रोहित; अश्विनचे खास कौतुक
कोलकाता ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील 3-0 अशा निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे होते, असे भारताचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. ट्वेन्टी-20 सामन्यातील मधल्या षटकांत संघाला बळींची नितांत आवश्यकता असते तेव्हा रविचंद्रन अश्विन हा नेहमीच कर्णधाराचा हुकमी पर्याय असतो, अशा शब्दांत कर्णधार रोहितने त्याची प्रशंसा केली. ईडन गार्डन्सवर भारताने …
Read More »उरण येथे श्रीस्वामी समर्थ बालसंस्कार वर्ग
उरण : वार्ताहर आखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर (नाशिक) बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग यांच्या वतीने उरण शहरात श्री स्वामी समर्थ केंद्र आनंद नगर येथे रविवारी (दि. 21) सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकदिवसीय बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उरण शहरातील एन. आय. हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल, …
Read More »‘यलो ब्रिगेड’ जोमात; तामिळनाडूच्या विजयानंतर अनोखी हॅट्ट्रिक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था येथील स्टेडियमवर रंगलेल्या सैयद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने विक्रमी विजेतेपद मिळवले. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला 5 धावांची आवश्यकता असताना प्रतिक जैनच्या चेंडूवर शाहरुख खानने उत्तुंग षटकार लगावत संघासाठी विजयश्री खेचून आणली. तामिळनाडूच्या विजयामुळे एक अजब असा योगायोग पाहायला मिळाला. क्रिकेटच्या क्षेत्रात यंदा काही मोजक्या मोठ्या …
Read More »बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा
पनवेल ः वार्ताहर बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी 7.30 वा. खांदा कॉलनीतील महात्मा स्कूल मैदानात करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून निवडलेला संघ 12 ते 15 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे होत असलेल्या 18 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे …
Read More »‘रयत’चे लाईफ मेंबर प्रमोद कोळी यांचा वाढदिवस साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनियर कॉलेजचे उपशिक्षक आणि संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य, तसेच रयत ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि वाशी शाखा चेअरमन प्रमोद कोळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »