टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची तिरंदाज दीपिका कुमारीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी बजावत अंतिम 16मध्ये स्थान पटकाविले आहे. तिने अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो फर्नांडिसचा 6-4 असा पराभव केला. दीपिका कुमारीने जेनिफर फर्नांडिसविरुद्धच्या लढतीत पहिला सेट गमावला होता. दीपिकाने पहिल्या सेटमध्ये 25 गुण मिळवले, तर फर्नांडिसने 26 गुण मिळवले होते, पण दीपिकाने दुसर्या …
Read More »Yearly Archives: 2021
टोकियो ऑलिम्पिक : सिंधूची नॉकआऊटमध्ये धडक
टोकियो ः वृत्तसंस्था भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केल्यानंतर महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात हाँगकाँगच्या चेंयुग गँन यीचा सहज पराभव केला. सिंधूचा हा दुसरा विजय असून, तिने नॉकआऊट फेरीत प्रवेश केला. रिओ ऑलिम्पिक …
Read More »चिपळूण येथील पूरग्रस्तांना जिजाऊ संस्थेची मदत
माणगाव : प्रतिनिधी येथील जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पथक चिपळूण येथील पूरग्रस्त भागात गेले असून, तेथे त्यांचे मदतकार्य सुरू आहे. हे पथक पुरग्रस्तांना जीवनाआवश्यक साहित्याचे वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी दिली. चिपळूणच्या पुरग्रस्त भागात मदतकार्य करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पथक गेले असून, त्यांच्या सोबत पाच …
Read More »खोपोली नगरपालिकेकडून मालमत्ता कर वाढीचा निर्णय मागे
खोपोली : प्रतिनिधी चालू आर्थिक वर्षासाठी खोपोली नगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला नगरसेवक आणि नागरिकांनी विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी मालमत्ता कर वाढीचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी गणेश शेटे यांना दिल्या. खोपोली नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेतला …
Read More »महापुराने डोंगराची माती शेतात घुसल्याने भातशेती उद्ध्वस्त
शेतात भाताच्या रोपाऐवजी माती आणि दगड कर्जत : बातमीदार अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतांमध्ये पुराच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती वाहून आल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील किमान तीन हजार हेक्टर जमिनीवरील भातपिके मातीत गाडली गेली आहेत. कर्जत तालुक्यात सतत तीन दिवस …
Read More »समर्थांची पंढरपूरवारी
दासगाथेच्या अखेरिस 1372 व्या ओवीमध्ये समर्थांनी तुम्ही आम्ही रामदास एकचि। देव एकचि हा नाना वेषधारी। रे सखया। लटिके म्हणसी तरी तुझा देव। माझा होऊनी मज हृदयी धरी। रे सखया॥ असे म्हणून विठ्ठलभक्तीची अनुभूतीच प्रकट केली आहे. समर्थांनी बाडांक 1497 मध्ये श्रीविठ्ठल प्रेमदर्शक एक सुंदर अप्रतिम अभंग रचला आहे. वैकुंठीचा राणा …
Read More »शिक्षणाचा खेळखंडोबा
गेले जवळपास दीड वर्ष देशात शाळा बंद आहेत. अनेक भागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुलांनी शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते आहे. निव्वळ शिक्षणासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या मनावरील महासाथीचे परिणाम दूर करण्याकरिता शाळा सुरू व्हायला हव्यात. अर्थात इतक्या सखोल विचाराची अपेक्षा गोंधळयुक्त कारभार करणार्या आघाडी सरकारकडून आपण करू शकतो का? देशात कोरोना अवतरल्यापासून …
Read More »महाड ः पुरामुळे महाड शहर परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, तसेच पुरानंतर रोगराई पसरू नये यासाठी येथील स्वच्छता करण्याकरिता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेनुसार ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून तीन जेसीबी, दोन डम्पर, चार पिण्याच्या पाण्याचे टँकर आदी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे …
Read More »कोशिश फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषांत आणि तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 50 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. …
Read More »मनपाच्या करप्रणालीत राजकारण आणू नका; सभापती संतोष शेट्टी यांचे विरोधकांना आवाहन
पनवेल ः रामप्रहर वृत्तरस्त्यावर विरोध आणि सभागृहात तटस्थ राहून करप्रणालीला छुपा पाठिंबा अशी संशयास्पद भूमिका घेऊन नागरिकांचे संविधानिक कर्तव्य असलेल्या करप्रणालीत राजकारण आणू नका, अशी टीका पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी केली आहे. कर भरून शहराच्या विकासाला सहकार्य करा, असे आवाहन शेट्टी यांनी नागरिकांना केले आहे. पनवेल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper