Breaking News

Yearly Archives: 2021

राजमुद्रा फाऊंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील राजमुद्रा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश डाके आणि सचिवपदी  श्रीकांत दरडे यांची निवड करण्यात आली. संस्थेची विशेष बैठक नुकतीच संस्थेचे संस्थापक अमित घाग याच्या उपस्थितीत धाटाव एमआयडीसीमधील मंदिरात झाली. या बैठकीत संस्थेची नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक कार्यकर्त्यांना लोकसेवा करण्याची संधी मिळावी, …

Read More »

इंग्लंडची पाकिस्तानविरुद्ध विजयी सलामी

कार्डिफ ः वृत्तसंस्थाइंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या अननुभवी संघाने पाकिस्तान संघाची दाणादाण उडाली. या सामन्याआधी इंग्लंडच्या संघातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला अचानक संघ बदलावा लागला. सामन्यात इंग्लंडकडून खेळणार्‍या अनेक खेळाडूंकडे अनुभव नव्हता. तरीदेखील त्यांनी पाकला सहज गारद केले.इयान …

Read More »

खोपोली कोविड सेंटरला रुग्णोपयोगी साहित्याची भेट

खोपोली : प्रतिनिधी येथील गोदरेज कंपनीने सीएसआर फंडातून शुक्रवारी (दि. 9) खोपोली कोविड सेंटरला तीन लाख 80 हजार रुपये किमतीच्या रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली.  या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुमन अवसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, नगरसेवक मोहन अवसरमल नगरसेविका वैशाली जाधव, गोदरेज कंपनीचे अधिकारी प्रफुल्ल मोरे, राजेंद्र पाटील, डॉ. देव, तानाजी चव्हाण, …

Read More »

कोंझरीतील बेकायदा उत्खननाच्या चौकशीची मागणी

‘वायूदूत’ने वेधले जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष अलिबाग : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथे मातीचे बेकायदा उत्खनन सुरू आहे. ते थांबविण्यात यावे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वायूदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष तृषाली पाटील यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. कोंझरी येथील गट क्र. 91 ही शासकीय जागा आहे. या जागतून …

Read More »

बार्टी, प्लिस्कोव्हा अंतिम फेरीत

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थाअग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी हिने 2018च्या विजेत्या अँजेलिक केर्बर हिचा सरळ सेटमध्ये पाडाव करीत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत मजल मारली आहे, तर आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिने दुसर्‍या मानांकित आर्यना सबालेंका हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करीत दुसर्‍यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम …

Read More »

उघाडीचा लिलाव पुन्हा करा

पेणमधील धोंडपाडा ग्रामस्थांची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत हद्दीतील उघाड्यांचा लिलाव करण्याबाबतच्या नोटीस खारभूमी विकास विभागाकडून बजावण्यात आल्या होत्या, मात्र उंबर्डे ग्रामपंचायतीमध्ये ही नोटीस पोहोचली नव्हती, त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांना लिलावामध्ये सहभाग घेता नव्हता. हा लिलाव पुन्हा करण्याची मागणी धोंडपाडा गावातील शेतकर्‍यांनी केली आहे.  खारभूमी विकास विभागाच्या …

Read More »

आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांची हकालपट्टी

दुबई ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनू साहनी यांना तातडीने पदावरून काढून टाकले आहे. साहनी यांच्यावर सहकार्‍यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यांचा कार्यकाळ 2022मध्ये संपुष्टात येणार होता. आता त्यांच्या जागी जॉर्ज अल्लार्डिस कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील.साहनी यांच्यावर बरेच आरोप होते. एका वर्षापासून ते …

Read More »

ब्राझील-अर्जेंटिना जेतेपदासाठी भिडणार

कोपा अमेरिका स्पर्धेची आज हायव्होल्टेज फायनल ब्यूनस आयर्स ः वृत्तसंस्थाकोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत शनिवारी नेमारचा ब्राझील आणि मेस्सीचा अर्जेंटिना या दोन फुटबॉलवेड्या देशांच्या संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. रियो दी जिनेरियो येथील माराका स्टेडियमवर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना आव्हान देतील. या सामन्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे.कोरोना महामारीमुळे ऐनवेळी ब्राझीलला …

Read More »

नवी मुंबई महापालिका केंद्रांवरही ‘स्पुटनिक’

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शासनाकडून लसपुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. तर पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने आता डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार असून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास …

Read More »

नवी मुंबई महापालिका केंद्रांवरही ‘स्पुटनिक’

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शासनाकडून लसपुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. तर पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने आता डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार असून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास …

Read More »