Breaking News

Yearly Archives: 2021

कोरोनाचे नियम मोडणार्‍यांना दणका; न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर 71 पथके तैनात; कारवाईसाठी पनवेल महसूल विभागाची धडक मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त न्यू इयर सेलिब्रेशनचे तरुणाईसह सर्वांनाच वेध लागले आहेत, परंतु कोरोनाचा नवा व्हेरिएंट असणार्‍या ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून नवी नियमावलीनुसार जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महसूल प्रशासनाकडून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नियमांचे उल्लंघन करणार्‍या …

Read More »

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Read More »

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Read More »

एमपीएसची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

मुंबई ः प्रतिनिधी येत्या 2 जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार याची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांचे नियोजन पुन्हा एकदा बिघडले आहे. …

Read More »

महिला सरपंचाच्या खुनाचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या महिला सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांचा मृतदेह सोमवारी दुपारी संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पोलीस तपास यंत्रणा कामाला लागली आहे. या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आदिस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे सोमवारी सकाळी सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी दोनच्या …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यासह प. महाराष्ट्रात गारपीट; बळीराजा चिंतेत

अकोला, नगर ः प्रतिनिधी हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर गारपिटीसह वरुणराजाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. विदर्भातील अकोल्यात मंगळवारी (दि. 28) दुपारी 2च्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. अकोल्यासह भंडारा, …

Read More »

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील अधिवेशनात!

मुंबई ः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. ही निवडणूक कधी होणार? कशी होणार? राज्यपालांची मंजुरी कधी मिळणार? अशा अनेक मुद्द्यांवरून तर्क-वितर्क सुरू होते, मात्र अखेर याबाबतचा निर्णय झाला असून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील वर्षी मार्चमध्ये होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार असल्याचे …

Read More »

सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार; आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे व नव्याने विकसित होणार्‍या गृहप्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भीती आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात व्यक्त केली आहे. तसेच या संदर्भात योग्य ती उपाययोजना करा, अशी मागणीही …

Read More »

पनवेलमध्ये दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र तपासणी व निदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. त्याअंतर्गत पनवेल महापालिका आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महापालिका क्षेत्र आणि तालुका भागातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष शिबिराचे आयोजन मंगळवारी (दि. 28) करण्यात आले होते. हे शिबिर महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात …

Read More »

इंडियन पोर्ट असोसिएशन सोबत सहा महासंघाची बैठक

उरण : रामप्रहर वृत्त इंडियन पोर्ट असोसिएशनच्या व्यवस्थापनाने सहा महासंघांची बैठक बुधवारी (दि. 22) नवी दिल्ली येथे आयोजित केली होती. बीडब्लूएनसीच्या 10 डिसेंबरला झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला भारतीय पोर्ट तसेच डाक मजदूर महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर उपरकर, जनरल सेक्रेटरी सुरेश पाटील. इंडियन पोर्ट असोसिएशन व्यवस्थापनाचे …

Read More »