माणगाव : प्रतिनिधी राज्यात असणारी महाविकास आघाडी सरकारची रायगडात मात्र कायम बिघाडी दिसत असून आता तर रायगडातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दाखवित आरोप केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री हटविण्याची मागणी शिवसेनेचे महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी …
Read More »Monthly Archives: February 2022
विजयाची परंपरा कायम राखणार, नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गणेश नाईक यांचा विश्वास
नवी मुंबई : बातमीदार 1995 पासून आजतागायत मागील पंचवीस वर्षे सुजाण नवी मुंबईकरांनी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत सत्ता कायम राखली आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीत देखील नवी मुंबईकर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन सत्तेचा कौल आमच्या बाजूने देतील. 25 वर्षांची विजयाची परंपरा कायम राखणार असा विश्वास आमदार गणेश नाईक …
Read More »गोव्याचा विकास भाजपमुळेच -पंतप्रधान मोदी
पणजी : वृत्तसंस्था गोव्यात आल्यावर मनोहर पर्रिकरांची आठवण येते, माझ्या कारकीर्दीची सुरुवात गोव्यातून झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भाजपने गोव्याचा विकास केला. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. काँग्रेसमुक्त भारत आता प्रत्येक भारतीयाचा संकल्प असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गोव्यात पर्यटन …
Read More »सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे व्याख्यान
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.10) समानतेच्या वाटेवर या अतिथी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई येथील अॅड. राजश्री दामले, या …
Read More »गव्हाण विद्यालयात कोरोना प्रतिबंधक दुसर्या डोसचे लसीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ .भगत ज्युनियर कॉलेजमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात झाली. प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमांतर्गत पहिल्या डोसच्या यशस्वी लसीकरणानंतर बहुतेक पात्र विद्यार्थ्यांना, विशेषतः इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये वैयक्तिक कौशल्यासाठी विचारमंथन सत्र
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन कक्ष आणि इंग्रजी विभागातर्फे बुधवारी (दि. 9) वैयक्तिक कौशल्यासाठी विचारमंथन सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन विभागातील प्रा. मीरा पटेल हया प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या कौशल्याची चाचणी …
Read More »‘सीकेटी’त सूर्यनमस्कार महायज्ञ
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील आरोग्य सेवा समिती (योग केंद्र)तर्फे नुकताच रथसप्तमी उत्सव साजरा झाला. या उत्सवांतर्गत 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ‘सीकेटी’तील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा …
Read More »टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत एकदिवसीय प्रदर्शन गुरुवारी (दि. 10) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमेाल यांच्या हस्ते करण्यात आले. या …
Read More »व्यावयायिका दोघांनी लुटले
पनवेल : वार्ताहर रिक्षामधुन आलेल्या दोघा लुटारुंनी एका व्यावसायीकाच्या हातातील 10 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी लुटून पलायन केल्याची घटना सीबीडी सेक्टर-3 परिसरात नुकतीच घडली आहे. सीबीडी पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारुविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील तक्रारदार बजरंग म्हात्रे हा व्यावसायीक पनवेलमधील …
Read More »बांधनवाडी येथे शिक्षण हक्क कायद्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा
मोहोपाडा : प्रतिनिधी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा, राष्ट्र सेवा दल रायगड आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी यांच्यावतीने एक दिवसीय शिक्षण हक्क कायदा व त्यातील तरतुदी या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस पनवेल, पेण, खालापूर आणि अलिबाग तालुक्यातील 30 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper