अहवाल सादर करण्यासाठी सरकारला मुदतवाढ मुंबई : प्रतिनिधी वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीला ठेवली आहे. एसटी संपासंदर्भात उच्चस्तरीय समितीचा अहवाल अद्याप तयार नसून त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ न्यायालयाने दिली आहे. …
Read More »Monthly Archives: February 2022
पुण्यात त्याच पायर्यांवर किरीट सोमय्यांचा भाजपकडून सत्कार
पुणे : प्रतिनिधी भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचे शुक्रवारी (दि. 11) पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आले तसेच पुणे महापालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. किरीट सोमय्या 5 फेब्रुवारीला आधी शिवाजीनगर …
Read More »वाईन विक्री निर्णयाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका
मुंबई : प्रतिनिधी सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअरमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे वातावरण तापलेले असतानाच आता सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारचा निर्णय व्यसनमुक्ती धोरणाविरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसाळकर यांनी …
Read More »मंत्री बच्चू कडूंना दणका!
निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याने कारावास अमरावती : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याने न्यायालयाने ही कारवाई केली. अचलपूर मतदारसंघातून निवडून आलेल्या बच्चू कडू यांनी 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतील स्वत:च्या मालकीच्या सुमारे …
Read More »नवीन प्रभाग रचना खालापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलणार; जिल्हा परिषदेचा एक गट, तर पंचायत समितीचे दोन गण वाढणार
खोपोली : प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नवीन प्रभाग रचनेमुळे खालापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढणार असल्याने राजकीय समिकरणे बदलणार आहेत. खालापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण आहेत. जि.प. एक गट वाढल्यास …
Read More »महाड पूरक्षेत्रातील बांधकामांना परवानगीबाबत फेरविचार करावा; महाड तालुका पत्रकार संघाची मागणी
महाड : प्रतिनिधी सावित्री नदीच्या पुराचे पाणी सातत्याने येणार्या महाड परिसरातील भागात इमारत बांधकाम परवानगी देताना फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी महाड पत्रकार संघाने रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्यात महाड शहर तसेच दादली, किंजळघर, शिरगाव, राजेवाडी, नडगाव बिरवाडी, ईसाने कांबळे, आसनपोई, आकले, वडवली, लाडवली, तेटघर करंजखोल या गावात सावित्री …
Read More »खोपोलीतील सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे नाव द्या; माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांची मुख्याधिकार्यांकडे मागणी
खालापूर : प्रतिनिधी खोपोलीतील मस्को गेट ते सुभाषनगर रस्त्याला आणि चौकाला माजी उपनगराध्यक्ष स्व. सरखाराम जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी खोपोलीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी गुरुवारी (दि. 10) नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली. शहरातील 50 वर्षे जुन्या रेल्वेगेट/मस्को गेट ते सुभाषनगर रस्त्याचे माजी उपनगराध्यक्ष स्व. सखाराम गेणु जाधव मार्ग …
Read More »Buy Essay Papers Online Write My Papers Paper Writing Service For Everyone
rn Will the era of downloading spell doom for the music streaming industry?rn Is parental label warning on music with offensive lyrics vital?rn Need to violent lyrics be banned?Argumentative Essay Topics On EducationrnEducation is yet another exciting subject because it has quite numerous regions you can emphasis on. From the …
Read More »कर्नाळा बँक प्रकरणात पुन्हा ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा स्वयंघोषित समाजसेवक आणि लोकप्रतिनिधीचा केविलवाणा प्रयत्न पनवेल : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने बँकेतील ठेवींवरील विम्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आता कर्नाळा नागरी बँकेच्या ठेवीदारांना एक लाखांऐवजी थेट पाच लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’, या धर्तीवर ‘आमच्याच प्रयत्नाने हे …
Read More »‘कारमधील सर्व प्रवाशांसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने वाहन उत्पादकांना कारमधील सर्व प्रवाशांसाठी ’थ्री-पॉइंट’ सीट बेल्ट देणे बंधनकारक केले आहे. ज्यामध्ये मागील सीटच्या मध्यभागी बसलेल्या प्रवाशालादेखील सीट बेल्ट आवश्यक असणार आहे. याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, गाडीच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper