प्रभाग समिती-ब सभापती प्रमिला पाटील यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे अडचणी येत असून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी प्रभाग समिती-ब सभापती प्रमिला पाटील यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात, …
Read More »Monthly Archives: March 2022
सेझबाधितांच्या जमिनी मिळण्याच्या आशा पल्लवित
भाजप आमदारांनी वेधले होते लक्ष; शेतकर्यांचे सुनावणीकडे डोळे उरण ः वार्ताहर रायगड जिल्ह्यातील सेझ प्रकल्प सुनावणी उरण, पनवेल, पेण तालुक्यांतील शेतकर्यांकडून महामुंबई सेझसाठी घेण्यात आलेली सुमारे साडेतीन हजार एकर जमीन 15 वर्षांनंतरही तशीच पडून आहे. मुदतीनंतरही या जमिनींवर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली नसल्याने संपादन करण्यात आलेल्या जमिनी शेतकर्यांना परत कराव्यात …
Read More »मेहुण्यांचे पाहुणे
ईडीच्या कारवाया या केंद्र सरकारच्या राक्षसी हुकुमशाहीची पावले आहेत अशी टीका सत्ताधारी आघाडीतील नेते करतात. तपासयंत्रणांचा राजकीय कारणांसाठी गैरवापर होत असल्याची टीका देखील सत्ताधारी करीत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असल्यामुळेच अनेक नेत्यांचे कार्यक्रम होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु या आरोप-प्रत्यारोपांमध्ये फारसे तथ्य नाही. नियम पायदळी तुडवून करचोरी …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील लाईट अॅण्ड साऊंड शो पुन्हा होणार सुरू
मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तयार केलेला स्वातंत्र्यवीर हा लाईट अँड साऊंड शो शनिवारी (दि. 26) पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दादरच्या शिवाजी उद्यानासमोरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात दर शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता दाखवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात 66 फूट …
Read More »पेण पानेड येथे एकाची हत्या; आरोपी अटकेत
पेण ः प्रतिनिधी तालुक्यातील पानेड आदिवासी वाडीवर कौटुंबिक वादातून एकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले. पानेड येथील आदिवासी वाडीवर एका वीटभट्टीवर सोनी लाला पवार रा. कामार्ली व त्यांचे पती लाला गोपीनाथ पवार हे काम करतात. सोमवारी (दि. 21 मार्च) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लाला पवार त्यांच्या …
Read More »कामावर उशिरा येणार्या तब्बल 191 कर्मचार्यांची वेतन कपात; नवी मुंबई मनपाची कारवाई
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कर्मचार्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा 26 फेब्रुवारी 2020 रोजीच्या महापालिका प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये लागू करण्यात आलेला आहे तसेच कार्यालयीन वेळही निश्चित करून देण्यात आली आहे, मात्र ही वेळ न पाळल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने 191 कर्मचार्यांची वेतन कपात केली आहे. कार्यालयीन कामकाजाची …
Read More »सिडको वसाहतींमधील पाणीसमस्येवर आढावा बैठक
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतली आयुक्तांची भेट पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा या परिसरातील नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त गणेश देशमुख यांची मंगळवारी (दि. 22) …
Read More »पनवेलच्या वडाळे तलाव परिसरात आता राजकीय कार्यक्रमांना बंदी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत तसेच जुन्या इमारतींमधील दुरूस्तीनंतर मोठ्या प्रमाणात डेब्रीज निर्माण होत असते. निरनिराळ्या जागेवरील व रस्त्यांवरील डेब्रिज उचलणे व सपाटीकरण करण्याबाबतच्या विषयास बुधवारी (दि. 23) झालेल्या महासभेत सदस्यांनी मंजुरी देण्यात आली. पनवेल शहराचे वैशिष्ट्य असलेल्या वडाळे तलाव परिसरात राजकीय पक्षाच्या …
Read More »नैना प्रकल्पाबाबत नेमके नियोजन काय?; आमदार प्रसाद लाड यांचा राज्य सरकारला सवाल
मुंबई ः प्रतिनिधी नैना प्रकल्पात पनवेल, पेणसंदर्भात तेथील प्रकल्प व खासगी फॉरेस्टसंदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका नसल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. प्रकल्पाच्या शाश्वत व सुनियोजित विकासाबाबत राज्य सरकारचे नेमके नियोजन काय आहे, असा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी (दि. 23) सभागृहात उपस्थित केला. आमदार प्रसाद लाड म्हणाले की, नैनाच्या …
Read More »पेणच्या शेतकर्यांनी घेतले कलिंगडाचे भरघोस उत्पादन
उन्हाच्या तडाख्यामुळे मागणीत वाढ पेण : प्रतिनिधी रणरणत्या ऊन्हात थंडगार, रशरशीत आणि सर्वसामान्यांना परवडणारे फळ म्हणजे कलिंगड. वाढत्या उष्म्यामुळे कलिंगडाला मोठी मागणी असून ती पेणमधील शेतकरी पूर्ण करताना दिसत आहेत. पेणमध्ये भातशेतीची कामे उरकल्यानंतर शेतकरी भाजीपाला, वाल व अन्य पिकांबरोबर जोडधंदा म्हणून कलिंगडाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. तालुक्यातील तरणखोप, बळवली, …
Read More »