मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन मोखाडा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डिजिटल साक्षरता प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. जेएम फायनान्शियल फाउंडेशनच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन फाऊंडेशनच्या विश्वस्त तथा चेअरमन दिप्ती निलकंतन यांच्या हस्ते आणि ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल …
Read More »Monthly Archives: March 2022
विवेक पाटील, अभिजित पाटील यांच्या 70 मालमत्ता जप्त
कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी कलम 88 अन्वये चौकशी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात कलम 88 अन्वये चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सर्व बाबी स्पष्ट होतील आणि त्या अनुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहात दिली. त्याचबरोबर विवेक पाटील, अभिजित पाटील …
Read More »साखर संघ छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा मानकरी
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित क्रिकेट स्पर्धेत गावातीलच गणेश मालुसरे मित्र मंडळाने विजेतेपद पटकाविले. अनिकेत समर्थ महाड संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत मालिकावीर केतन म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज सुरज करकरे, उत्कृष्ट गोलंदाज जयदीप बोडीवले, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल कदम ठरले. असोसिएशन गटातून हळदुले …
Read More »महात्मा ज्योतिबा फुले आश्रमशाळेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन
रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत जे. एम. फायनान्शियल फाउंडेशनच्या वतीने नूतन वास्तू आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या कामांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. …
Read More »कळंबोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी
पनवेल ः वार्ताहर कळंबोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी प्रभाग समिती ब सभापती प्रमिला पाटील यांनी केली आहे. गुरुवारी (दि. 24) पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख व सभागृह नेते परेश ठाकूर यांना त्यांनी निवदेन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे हे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. त्यांचे कार्य …
Read More »आश्वासने जाऊदे, पण भाषण ऐकल्याचा आनंद
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गुरुवारी (दि. 24) मविआ सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, मविआ सरकारने केलेल्या आश्वासनांचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला असेल. पण आज अखेर त्यांचे भाषण ऐकून आनंद …
Read More »दणक्यावर दणके
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळ सभागृहात बोलायला उभे राहिल्यानंतर जवळपास तासभराच्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराचे असे काही वाभाडे काढले की सत्ताधारी आहेत की, नाहीत असा प्रश्न पडावा. या राज्याला सध्या कोणीही वाली नाही, सामान्य नागरिकांचे प्रश्न विद्यमान सत्ताधारी सोडवू शकत नाहीत. किंबहुना लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना काडीचाही रस नाही …
Read More »बेलवलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
भाजप नेते राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बेलवली येथे भाजपचे गाव अध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे पळस्पे …
Read More »कुंडलिका नदीकिनारी साचले कचर्याचे ढिगारे; रोहा नगर परिषदेचे दुर्लक्ष
धाटाव : प्रतिनिधी शहरातील कचरा थेट नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने रोह्यातील कुंडलिका नदीचे डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. त्यामुळे जलप्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहा शहरातील कचरा कुंडलिका नदी किनार्यावर टाकण्यात येत आहे. हा कचरा हळूहळू नदीमध्ये मिसळतो. त्यामुळे जलप्रदुषणाबरोबरच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाल आहे. कुंडलिका नदीकिनारी अष्टमी रोडलगत विकसीत करण्यात …
Read More »मुरूड भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचार्यांची वानवा
फी भरण्यासाठी जावे लागते सेतू कार्यालयात; नागरिकांना नाहक त्रास मुरूड : प्रतिनिधी येथील भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचार्यांची वानवा असल्यामुळे मुरूडमधील लोकांची कामे रखडत आहेत. त्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुरुड भूमी अभिलेख कार्यालयात एकूण 19 कर्मचार्यांची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या येथे दोन मुख्य लिपिक, चार लिपिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper