पनवेल : वार्ताहर महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्योग आणि खाद्य जत्रेमध्ये लागलेल्या 32 स्टॉलला उदंड प्रतिसाद लाभला. अपेक्षेपेक्षा दुप्पट विक्री झाल्याचे समाधान स्टॉलधारकांनी व्यक्त केले. ब्रॅण्डिंग आपल्या व्यवसायाची आणि बॉण्डींग आपल्या समाजाशी अशी ब्रॅण्डिंग आणि बॉण्डिंग ही महिला दिनाची एम पॉवरने निश्चित केलेली थीम यशस्वी होताना दिसून आली. दोन …
Read More »Monthly Archives: March 2022
पनवेल जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 383 प्रकरणे निकाली
पनवेल : प्रतिनिधी पनवेल जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि. 12) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 383 प्रकरणे निकाली निघाली असून 1459 प्रकरणात पावणे पाच कोटी रुपये तडजोड वसूली झाली. पनवेल जिल्हा न्यायालायत शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत भरवण्यात आली होती. तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश आर. जी. अस्मर यांचे हस्ते दीप प्रज्वलन …
Read More »वाशिवली आदिवासीवाडीतील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली आदीवासीवाडीच्या डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा बेवारस अड्डा उद्ध्वस्त केला आहे. यात 200 लिटर क्षमतेचे तांबड्या रंगाचे उग्र वास येत …
Read More »होळी सणानिमित्त विशेष ट्रेन
पनवेल : रामप्रहर वृत्त होळी सणानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनांने प्रवासी संघ, पनवेलच्या लेखी निवेदन व चर्चेद्वारे प्रवासी चाकरमानी कोकणी बांधवांच्या मागणीप्रमाणे विशेष प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहेत. याची आरक्षण व्यवस्था 10 मार्चपासून सर्व संगणक आरक्षण केंद्रावर आणि या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. यामुळे नवीन मुंबई, पनवेल शहर व ग्रामीण …
Read More »‘मविआ’ने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली
राज्याच्या अर्थसंकल्पावरून माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांची टीका पनवेल : वार्ताहर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, परंतु शेतकर्यांसाठी त्याच त्याच योजना नाव बदलुन पुन्हा पुन्हा समोर येत असून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका असे माजी राज्यमंत्री तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर …
Read More »स्टर्लिंग कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा
नवी मुंबई ः बातमीदार नेरूळ येथील एनसीआरडी स्टर्लिंग इनन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचा वार्षिक क्रीडा दिन नुकताच झाला. यामध्ये मुला-मुलींसाठी धावणे, किकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, कॅरम व टॅबल टेनिस अशा खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या वेळी संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी अमरजित खराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेश पिंगळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. …
Read More »कर्जतच्या कराटेपटूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश
कर्जत ः बातमीदार आठव्या रेन्बो कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कर्जतच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून एकूण 530 स्पर्धक काता, कुमिते (फाईट) आणि वेपन्स प्रकारात सहभागी झाले होते. स्पर्धेतील काता प्रकारामध्ये कर्जतमधील भूषण बडेकर, आशुतोष ताम्हाणे, ध्रुव परदेसी, ऋतुजा मरले, आयुश देशमुख, तन्वी बडेकर, कबीर वारंगे …
Read More »जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त मिस्तु केम प्लास्ट लि. कंपनी खोपोली आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 26 व 27 मार्च रोजी नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाजमंदिरात करण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार …
Read More »होळी, धुलिवंदनसाठी बाजारपेठा सजल्या; विविध रंगांसह पिचकार्यांची आवक
पनवेल ः वार्ताहर अवघ्या काही दिवसांवर आलेल्या होळी व धुलिवंदनसाठी पनवेेल परिसरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या रंगांनी तसेच निरनिराळ्या आकाराच्या पिचकार्यांनी सजल्या आहेत. भारतीय परंपरेत महत्त्वाचा समजला जाणारा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पनवेल शहर परिसर स्थानिक आगरी, कोळी भूमिपुत्रांचा असल्याने होळीचा सण परंपारिक पद्धतीने येथील भूमिपुत्रांकडून साजरा केला …
Read More »पनवेल येथे रविवारी जाहीर पक्षप्रवेश, कार्यकर्ता मेळावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील व त्यांचे शेकडो सहकार्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि. 13) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper