चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा चौक या संस्थेच्या सारंग (ता. खालापूर) येथील विद्यामंदिर शाळेने दहावी परीक्षा प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन समारंभ आयोजित केला होता. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बिर्ला कार्बन कंपनीच्या वतीन हेल्थ किट (गुड नाईट कॉम्बो, कोलगेट,ब्रश, सॅनिटायझर, …
Read More »Monthly Archives: March 2022
सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे नागोठणे शहर सुरक्षित -अतुल झेंडे
नागोठणे : प्रतिनिधी शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे नागोठणे शहर सुरक्षित झाले असल्याचा विश्वास रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शहरातील अडचणींची माहिती जाणून घेण्यासाठी अतुल झेंडे यांनी शुक्रवारी सायंकाळी नागोठणे पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »पन्नास वर्षांनंतर खालापूर शाळेत दहावीचे परीक्षा केंद्र
खोपोली : प्रतिनिधी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे यंदाची दहावीची परीक्षा होणार असून, पन्नास वर्षांपेक्षा अधिककाळाच्या प्रतीक्षेनंतर खालापूरात परीक्षा केंद्र मिळाले आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरात स्वामी विवेकानंद विद्यालय ही पन्नास वर्षे जुनी शाळा आहे. तेथे ग्रामीण भागातील, खेडोपाड्यातील मुले शिक्षणासाठी येतात. या शाळेची पटसंख्या सहाशेच्या तर दहावी …
Read More »कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव
भाद्रपद महिन्यात साजरा होणारा गणेशोत्सव आणि फाल्गुन महिन्यात साजरा होणारा होळीचा सण या दोनही सणांचे कोकणात किती महत्व आहे हे नव्याने सांगायला नको. मात्र यंदा कोरोनाच्या भीतीचे सावट ओसरल्यामुळे मागील दोन वर्षांची कसर भरून काढायला होळकरी सज्ज आहेत. परिणामी प्रत्येक कोकणवासीय होळीला गावी जाण्यासाठी उत्सुक आहे. होळी… वाईट प्रवृत्तीचे थोडक्यात …
Read More »राजेश गाणार ‘भाजप श्री 2022’चा मानकरी
मुरूड ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष मुरूडच्या वतीने रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा मुरूड येथील हिंदू बोर्डिंगच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राजेश चंद्रकांत गाणार (स्थानिक गुन्हा अन्वेषण अलिबाग) अंतिम विजेता ठरला. त्याला भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते …
Read More »पनवेलमध्ये लाठीकाठी प्रशिक्षण प्रात्यक्षिके; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने पनवेलमध्ये आयोजित प्राचीन युद्धकलेतील लाठीकाठी प्रशिक्षणाचा सांगता समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच झाला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रणरागिणींनी या वेळी प्रात्यक्षिक सादर केले. सक्षम, सबळ महिला या प्रगत राष्ट्राचे लक्षण असते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली आज भारत जगात महासत्ता बनत आहे. त्याच पार्श्वभूमीवर …
Read More »खोपोलीत टी-20 क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
अलिबाग ः प्रतिनिधी खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला रविवारी (दि. 13) खोपोली येथील डीपी रोडवरील भव्य क्रीडांगणावर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत 16 संघांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटन समारंभास खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे, सरचिटणीस …
Read More »‘संतांची मांदियाळी’ नाट्यप्रयोग सादर
पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नाच गं घुमा पनवेल प्रस्तुत ‘संतांची मांदियाळी’ हा नाट्यप्रयोग शनिवारी (दि. 12) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सादर झाला. विशेष म्हणजे या नाटकात केवळ महिलांनी भूमिका …
Read More »पनवेलकरांना ऑनलाइन मालमत्ता उतारा मिळणार विनाशुल्क
पनवेल ः प्रतिनिधी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासाठी नव्याने विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे काढण्यात येणारा ऑनलाइन मालमत्ता उतारा हा आता पनवेलकरांना विनाशुल्क मिळणार आहे. स्थायी समितीने या विषयास मंजुरी दिली आहे. ऑनलाइन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळावा अशी नागरिकांची वारंवार मागणी होत असल्याने महापालिकेने हा उतारा विनाशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र …
Read More »शेकापचे गजानन पाटील असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये दाखल; मान्यवरांकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील आणि त्यांच्या शेकडो सहकार्यांनी रविवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper