महाराष्ट्राच्या विधिमंडळात जनतेच्या सेवेत गुंतलेल्या आमदारांसाठी कायमस्वरूपी 300 घरे बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली, परंतु त्यातील फोलपणा लगेचच उघड झाला हे बरेच झाले. महाराष्ट्रातील काही आमदारांना मुंबईत घरे मिळत नाहीत ही वस्तूस्थिती आहे, परंतु घराची खरोखर निकड असलेल्या अशा आमदारांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी …
Read More »Monthly Archives: March 2022
पेणमधील वीज कर्मचारी संपावर
पेण : प्रतिनिधी ऊर्जा सचिव व महावितरणचे व्यवस्थापन यांच्याबरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने राज्य वीज कमर्चारी, अधिकारी व कंत्राटी कामगार संघर्ष समितीने 28 व 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महावितरणच्या पेण कार्यालायातील कर्मचारी, अधिकारी व कंत्राटी कामगार सोमवारी संपावर गेले. एसईए संघटनेचे रायगड जिल्हा सहसचिव …
Read More »संपकरी महसूल कर्मचार्यांचे रक्तदान
राज्य सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या महसूल कर्मचार्यांनी सोमवारी (दि. 28) राज्य सरकारविरोधात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. या वेळी संपकरी कर्मचार्यांनी रक्तदान करून आपला निषेध नोंदवला. रायगड जिल्ह्यातील प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच तहसील, भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, शिपाई मिळून 450 …
Read More »पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा पोक्सो कायद्याची दिली परिपूर्ण माहिती
नवी मुंबई : प्रतिनिधी प्लान इंटरनॅशनल संस्थेतर्फे पोक्सो व बाल संरक्षण कायद्याविषयी पत्रकारांसाठी दोन दिवसीय यशस्वी कार्यशाळेचे आयोजन लोणावळा येथे केले होते. यात नवी मुंबई, ठाणे आणि रायगड येथील पत्रकारांनी सहभाग घेतला होता पोक्सो कायदा, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार तसेच या विरोधातील उपलबध कायदे व नियम तसेच पोलीस, रुग्णालय ह्यांची …
Read More »नवी मुंबईत महिलांसाठी मँग्रोव्हेथॉन
अमृता फडणवीसांची उपस्थिती; खारफुटीच्या संवर्धनासाठी पुढाकार नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खारफुटीच्या संवर्धन आणि संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मँग्रोव्हज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोलीतील महिलांसाठी मँग्रोव्हेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी याठिकाणी अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. मँग्रोव्हेथॉनमध्ये 3 किमी 5 किमी …
Read More »दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज अंतर्गत अनेक सेवासुविधा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बेकायदा बांधकामांच्या हव्यासापोटी नवी मुंबईतील अनेक गावांचा उकिरडा झालेला असताना उत्तर बाजूस असलेले मच्छीमार बांधवांचे शेवटचे गाव दिवाळे विविध सेवा सुविधांमुळे कात टाकत आहे. या गावातील ग्रामस्थांसाठी आतापर्यंत पाच जेट्टी बांधल्या असून मासळी सुकविण्यासाठी मोकळी जागा, स्वाध्याय सभागृह, समाज मंदिर, भव्य मासळी व भाजी बाजारहाट, …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून मते-पाटील कुटुंबीयांचे कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवकर येथील मते-पाटील कुटुंबियांच्या वतीने गावामध्ये करण्यात आलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. पनवेल तालुकयातील शिवकर गावातील मते-पाटील कुटुंबीयांनी सन 2017 ते 2021 पर्यंत विविध सामाजिक उपक्रमे राबवली आहेत. त्याची माहिती अमित पाटील, संतोष मते, चिंतामण पाटील, मछिंद्र मते …
Read More »जेएनपीटीचे होणार आधुनिकीकरण
गेट ऑटोमेशनपासून इंटर टर्मिनल ट्रान्स्फर सीस्टिमची सुविधा; उत्पन्नातही वाढ उरण : वार्ताहर जेएनपीटीने ईझ ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत बंदरामधील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. सर्व कामांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. गेट ऑटोमेशनसह सर्व टर्मिनल्सला जोडणारी इंटर टर्मिनल ट्रान्सफर सीस्टिम विकसित केली आहे. निर्यात कंटेनरसाठी थेट पोर्टमध्ये …
Read More »मोदी सरकारचा अन्नदिलासा
कोरोना काळात गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मोदी सरकारने आणखी सहा महिने मुदतवाढ दिली आहे. भारतवर्षाचे सामर्थ्य देशातील एक एक नागरिकाच्या शक्तीमध्ये आहे. त्या शक्तीला ताकद देण्यासाठी सरकारने या योजनेला मुदतवाढ दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव अशी …
Read More »माथेरानमध्ये निसर्गाची रंगपंचमी…
वसंत ऋतू सुरू झाला कि माथेरानच्या जन्गलात वृक्षाच्या पानांची नवीन पालवी रंगाची उधळण करू लागते. सध्या माथेरान घाट रस्त्यावरील विविध रंगांची उधळण झाडांवरील पालवीने उधळली असून माथेरान घाट रस्त्यात निसर्गाच्या रंगांनी भरून गेला आहे. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी प्रत्येक ऋतूत निसर्ग आपली किमया दाखवत आहे. त्यात शिशिर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper