हभप भिकाजी महाराज यांचे प्रतिपादन मोहोपाडा ः प्रतिनिधी समाजाची सेवा करताना, शिक्षणाला आध्यात्मिक व वैज्ञानिक शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे, तरच शाश्वत विकास होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार, भगवान श्रीसद्गुरू गणेशयोगीराज महाराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप भिकाजी महाराज कदम यांनी केले. खालापूर तालुक्यातील राजिप प्राथमिक शाळा वावंढळ येथे भगवान …
Read More »Monthly Archives: March 2022
सोसायटीतील रहिवाशांना पोलिसांचे मार्गदर्शन; कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत केले आवाहन
पनवेल ः वार्ताहर तालुक्यातील बालाजी रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स, कल्पवृक्ष सोसायटी, समृद्धी सोसायटी व ग्रीनवूड फेज 2 या सोसायटींमधील रहिवाश्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीद्र दौंडकर, वावंजे पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका अंधारे, कल्पवृक्ष व बालाजी सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील यांनी सोसायटीतील रहिवाशांसाठी …
Read More »मोहोपाड्यातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; पैशांची बॅग केली परत
मोहोपाडा ः प्रतिनिधी रिक्षाचालक आदम शेख यांनी चांभार्ली येथील कौतुभ जगताप यांची रस्त्यात पडलेली पैशाने भरलेली बॅग त्यांना परत केली. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. कौतुभ जगताप यांचा दूध व्यवसाय असून ते चांभार्लीहून आपल्या स्कुटीवरून बँकेत पैसै भरणा करण्यासाठी रस्त्याने जात असताना त्यांच्या नकळत स्कुटीवरून बॅग खाली पडली. पुढे …
Read More »सोनिया घरत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
उरण ः रामप्रहर वृत्त आपला सरपंच आपला गौरव ग्रामपंचायतीच्या विकासात नवराष्ट्रची साथ या कार्यक्रमातंर्गत उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनिया मयूर घरत यांना सरपंच सम्राट पुरस्कार 2022ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनिया मयूर घरत …
Read More »नवीन कोर्टसमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर अमरधाम ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्णत्वाकडे आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यामुळे रस्त्याची उंची वाढली. त्यामुळे नवीन कोर्टकडे जाणार्या रस्त्याला उतार जास्त होता. तात्पुरता उपाय म्हणून दगड आणि माती टाकून रस्त्याला उतार देण्यात आला होता, पण रस्त्याची स्थिती खराब …
Read More »वाढत्या उष्म्याने होतेय अंगाची लाही लाही!
आरोग्याच्या समस्या वाढल्या; पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्त मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढलेल्या उष्णतेने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्यनारायण आग ओकत असल्याने अनेक जण बाहेर पडणे टाळतना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मात्र अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच पुन्हा सोमवारपासून …
Read More »दिवेआगर किनारी कासव महोत्सव; पर्यटकांचा लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त तालुक्यातील निसर्गरम्य दिवेआगरच्या समुद्रकिनारी कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक पर्यटकांनी हजेरी लावून या कासव महोत्सवाचा आनंद लुटला. वनविभाग रोहा, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण व ग्रामपंचायत दिवेआगर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सागरी कासव संरक्षण व संवर्धन सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत यावर्षीही …
Read More »भाज्यांचे दर उतरल्याने गृहिणींमध्ये समाधान
मिरचीचे दर मात्र अद्यापही चढेच कर्जत ः प्रतिनिधी मार्चअखेर मिरची वगळता सर्वच भाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आधीच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असताना भाज्यांचे दरही चढे असल्याने नाराजी व्यक्त होत होती, मात्र आता भाज्यांचे दर घटल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी भाज्यांचे भाव खूप वाढले …
Read More »रायगडातील विविध व्यावसायिकांसाठी पुरवठाविषयक कार्यशाळा
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पुरवठाविषयक बाबींसंदर्भात विविध व्यावसायिक, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी-कर्मचार्यांची शुक्रवारी (दि. 25 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली. या कार्यशाळेमध्ये उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र राम राठोड, अन्न व औषध प्रशासन विभागचे जिल्हा सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे, भारत पेट्रोलियम …
Read More »कर्जत शहरातील रस्त्यांसाठी सह्यांची मोहीम
पालिका प्रशासनाचे वेधले लक्ष कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी कर्जत शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंग यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्जत विकास समितीने रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. कर्जतकरांनी या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला असून 700हून अधिक सह्या नागरिकांनी रविवारची सुट्टी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper