पनवेल : रामप्रहर वृत्त केदार भगत मित्रपरिवार या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील 21 महिलांचा सत्कार, हळदी-कुंकू समारंभ आणि चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 6 मार्च) करण्यात आले आहे. व्हि. के. हायस्कूलच्या मागील मैदानावर होणार्या या समारंभास पनवेलमधील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित …
Read More »Monthly Archives: March 2022
रायगडातील चार विद्यार्थी परतले
अलिबाग, खोपोली : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्यापैकी रायगड जिल्ह्यातील आर्यन राजेंद्र पाटील (पेण), पूर्वा पराग पाटील (अलिबाग), सलवा मोहम्मद सलीम धनसे (खोपोली), प्रचिती दीपक पवार (पनवेल) हे चार विद्यार्थी सुखरूप घरी पोहचले. रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या युध्द …
Read More »‘मी घरी आले माझे मित्रही लवकर घरी यावेत’
पनवेल : नितिन देशमुख रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकेले आहेत. भारत सरकार या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूपणे मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अजुनही युद्धाच्या ठिणग्या सोसत आहेत, तर काही सुखरुपपणे परतले आहेत. असाच युक्रेन ते भारत या प्रवासातील थरारक अनुभव …
Read More »उलवे नोडमध्ये हनुमान मंदिर बांधकामाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 17 येथे हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.2) करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »दिव्य गर्भसंस्कार दिव्य भारतमुळे गर्भवतींना फायदे -डॉ. भारती पवार
पनवेल महापालिका व प्रजापिता ब्रम्हकुमारीतर्फे शिबिर पनवेल : प्रतिनिधी दिव्य गर्भसंस्कार दिव्य भारत या वर्षभर चालणार्या या कार्यक्रमांमध्ये भयमुक्त, सशक्त आणि निरोगी जीवन जगण्यासाठीच्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून गर्भवती महिला निरोगी, आनंदी राहण्यासाठी या कार्यक्रमाची मदत होणार आहे. या कार्यक्रमामुळे गर्भवती महिला निरोगी बाळांना जन्म देऊ शकतील आणि …
Read More »अहंकार्यांना महाराष्ट्र झुकवणारच!
देवेंद्र फडणवीस यांचा मविआ सरकारला इशारा मुंबई : प्रतिनिधी मविआचे नेते अलीकडे कोणतीही कारवाई झाली तरी महाराष्ट्र झुकणार नाही, असा डायलॉग मारतात, पण मविआचे नेते म्हणजे महाराष्ट्र नव्हे. राज्यातील 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या अहंकार्यांना हा महाराष्ट्र झुकवून दाखवेल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला …
Read More »माणगावातील संगमेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
माणगाव ़: प्रतिनिधी येथील संगमेश्वर मंदिरात मंगळवारी महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोविड नियमांचे पालन करीत सुरक्षित अंतर ठेवून भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. पहाटे अभिषेक झाल्यानंतर भक्तगण दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविक येत होते. सायंकाळी महाआरती घेण्यात आली. मंदिर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. मंदिराच्या गाभार्यात प्रसाद खरे, सचिन …
Read More »कळंब आऊट पोस्ट चौकीत महापूजा
कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट पोलीस चौकीत मंगळवारी महाशिवरात्री निमित्त महापूजा आयोजित केली होती. दिवसभर भजन, हरिपाठ, कीर्तन माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आले. कळंब येथील पोलीस चौकीत ग्रामीण भागात असून कळंब चौकी अंतर्गत सुमारे 60 गावे येतात. नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर, कर्जत पोलीस स्टेशनच्या …
Read More »रायगडात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात
अलिबाग : प्रतिनिधी हिंदु धर्मातील सण उत्सवात महत्वाचे स्थान असणारी महाशिवरात्र रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात साजरी झाली. जिल्ह्यात सर्वत्र बमबम भोलेचा गजर सुरू होता. हर हर महादेवाच्या नामघोषाने शिवमंदिरे दणाणून गेली होती. ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी …
Read More »नेरळमध्ये भरवस्तीत दोन घरांमध्ये चोरी
कर्जत : बातमीदार नेरळ शहरातील राम मंदिर व गंगानगर या भर नागरी वस्तीमधील दोन घरातील किमती वस्तू घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. नेरळच्या जुन्या बाजारपेठेतील राम मंदिराजवळ राहणारे हर्षद माणिकलाल शहा यांच्या घरी सायंकाळी सातच्या सुमारास चोरी झाली. घरातील तीन कपाटे फोडून चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेले आहेत. …
Read More »