Breaking News

Monthly Archives: May 2022

ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाकरे महाविकास आघाडी सरकार अद्यापही निद्रिस्त

निष्क्रिय कारभाराचा पनवेलमध्ये लाक्षणिक उपोषण करून जाहीर निषेध पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाकरे महाविकास आघाडी सरकार अद्यापही निद्रिस्त अवस्थेत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले असून या निष्क्रिय कारभाराचा आज पनवेलमध्ये उपोषण करून जाहीर निषेध करण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च …

Read More »

शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी

गॅस पाइपलाइन बाधित शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण अलिबाग : प्रतिनिधी रिलायन्स कंपनीच्या गॅस पाइपलाइन बाधित पेण तालुक्यातील शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई मोबदला मिळावा, या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. रिलायन्स कंपनीकडून दहेज ते नागोठणे दरम्यान गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले होते. 2017 मध्ये करण्यात आलेल्या …

Read More »

उघडलं तर मग बंद करता आलं पाहिजे…!

वरील वाक्य आहे मैत्रयी व्यसनमुक्ती केंद्र, नागपूरमध्ये गेल्या एक-दीड वर्षांपासून उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीसोबत बोलतांना ऐकलेले. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये क्षेत्रकार्य करत असतांना त्या व्यक्तीसोबत झालेली चर्चा माझ्यासाठी अनेक सकारात्मक विचार देऊन गेली आणि त्यांनी बोललेलं वाक्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळेच व्यसनमुक्तीसाठी हा लेखप्रपंच.. समाजामध्ये व्यसनामुळे किती तरी घर-कुटुंब उध्वस्त झालेली …

Read More »

पनवेल कबड्डी लीगमध्ये 1010 सरकार संघ विजेता

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त कबड्डीच्या सामन्यांमुळे तरुणांचे रक्त सळसळत राहणार असून चांगळे खेळाडू घडणार आहेत, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी पनवेल येथील (दि. 22) शिव समर्थ प्रतिष्ठान आयोजित कबड्डी लीगवेळी केले. प्रतिष्ठानच्या वतीने पनवेलमध्ये प्रथमच पनवेल कबड्डी लीग …

Read More »

पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत पनवेल संघ विजेता

अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या षष्टब्दीपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 23) भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण व प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल यां संघामध्ये झाला. त्यामध्ये पनवेल संघाने बाजी मारत अंतिम विजेता संघ म्हणून मान मिळविला आहे. या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला महाराष्ट्रात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. पंतप्रधान 14 जूनला राज्यात येणार असल्याच्या माहिती भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीट करून दिली. पंतप्रधान देहूत मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदी याआधी 6 मार्चला पुण्यात मेट्रो …

Read More »

पनवेल संघाचा अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश

पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत पार्थ पवारची दमदार फलंदाजी अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाने एजे स्पोर्ट्स असोसिएशन कळंबोली संघाचा पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता उरण तालुक्यातील भेंडखळ …

Read More »

कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिर

खारघरमधील उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघरमधील युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने या हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 22) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप …

Read More »

यांत्रिकी नौकांना मासेमारी बंदी

 खोल समुद्रात जाण्यास मज्जाव; आठ दिवसात हंगाम थांबणार अलिबाग: प्रतिनिधी सागरातील माश्यांचे जनत व्हावे या उद्देशाने कोकण किनारपट्टीवर मत्स्य प्रजनन काळात यांत्रिकी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 1 जुन ते 31 जुलै या कालावधीत हे बंदी आदेश कायम राहणार आहे. सहाय्यक मत्सव्यवसाय विभागाने हे आदेश जारी केले आहेत. …

Read More »

ओबीसी आरक्षणासाठी आज पनवेलमध्ये भाजपचे उपोषण

पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची राजकीय हत्या करून ओबीसी समाजास दडपण्याचे षडयंत्र रचले आहे. याच्या निषेधार्थ तसेच मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारला लोकशाही मार्गाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यास भाग पाडण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चातर्फे सोमवारी (दि. 23) पनवेल प्रांत कार्यालयाशेजारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात …

Read More »