टंचाईग्रस्त स्थानिकांचा शासनाकडे पाठपुरावा कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिकांना वणवण भटकावे लागत आहे. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण लक्षात घेऊन सर्व पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्या यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, सध्या कर्जत तालुक्यात केवळ तीन गावे आणि पाच वाड्या या ठिकाणी शासनाचे …
Read More »Monthly Archives: May 2022
बलात्कार करणारा तोतया पोलीस गजाआड
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पोलीस असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार करणार्या तोतया पोलिसाला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. गुरुपाल सिंग पहूजा असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव असून तो नेरुळमध्ये राहणार आहे. त्याच्यावर रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन, जीवे ठार मारण्याची धमकी देत पीडित महिला तसेच तिच्या बहिणीवर सहकार्यांना बलात्कार …
Read More »उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व बौद्ध पौर्णिमा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आल्याकारणाने बौद्धजन पंचायत समिती पनवेल यांच्या वतीने उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी बौद्धजन पंचायत समिती पनवेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी सन्मान चिन्ह व …
Read More »शहरातील आदिवासींसाठी घरकुल योजना
आडिवली-भुतवलीत आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते घरांचे वाटप व कमानीचे उद्घाटन नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) आडिवली-भुतवली गावातील 21 आदिवासी बांधवांना महापालिकेच्या घरकुल योजनेतील घरांचे वाटप करण्यात आले. गावासाठी बांधलेल्या सुंदर कमानीचे उद्घाटनही करण्यात आले. आमदार गणेश नाईक यांच्याच संकल्पनेतून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील …
Read More »लाल महालात लावणीप्रकरणी डान्सरसह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारित रिल्सचे शुटिंग केल्याप्रकरणी डान्सर वैष्णवी पाटील हिच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या लाल महाल पुणे महापालिकेने पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. असे असताना या ठिकाणी तमाशाप्रधान चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर आधारित रिल्सचे शुटिंगचे करण्यात आले. यावर संभाजी …
Read More »पनवेलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते, पण या कठीण काळातही आरोग्य कार्मचार्यांनी आपले सेवाकार्य सुरूच ठेवत अनेक जणांचे जीव वाचवले. अशा या कोविड योद्ध्यांचा सन्मान आणि गौरव करण्याकरिता शनिवारी (दि. 21) आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या …
Read More »मिनीट्रेनच्या शटल फेर्यांमध्ये वाढ
पर्यटकांचा वाढता ओघ पाहून रेल्वे विभागाचा दिलासा कर्जत ः बातमीदार थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरू असून या पर्यटन हंगामात माथेरानमधील थंडगार हवामान अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी असलेल्या मिनीट्रेनच्या शटलसेवेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक …
Read More »पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत भेंडखळ संघ फायनलमध्ये; जिग्नेश, कर्णराज यांची झुंझार खेळी
अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उरण तालुक्यातील भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघाने एसबीसी महाड संघाचा पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फलंदाज जिग्नेश म्हात्रे व जलदगती गोलंदाज कर्णराज देशमुख यांच्या झुंझार खेळाच्या जोरावर …
Read More »महिलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबिर
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रायगड क्रिकेट स्पोर्टस आणि वेल्फेअर असोसिएशन यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आदिती अभिराज दळवी यांच्या अध्यक्षतेखाली 24 ते 30 मे या कालावधीत पनवेल येथे शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात रायगड जिल्ह्यातील सर्व गटांमधील महिलांना प्रवेश दिला …
Read More »तुम्ही वाचता तेव्हा!
तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत येणारी ’वस्तू‘ किती मौल्यवान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper