उरण ः केंद्रीय बंदर, पत्तन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी रविवारी जेएनपीटी बंदराला भेट दिली. या वेळी त्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, शहराध्यक्ष कौशिक शाह आणि सहकार्यांनी स्वागत केले.
Read More »15th May 2022 पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper