Breaking News

Monthly Archives: May 2022

अल्पवयीन मुलगी गर्भवती; शेजारचा मुलगा अटकेत

पनवेल : वार्ताहर खारघर  परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. 16 वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे पालकांनी डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरने मुलगी गर्भवती असल्याचे सांगताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही 16 वर्षीय मुलगी सात आठवड्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालकांनी मुलीकडे विचारणा केली असता, शेजारी राहणार्‍या मुलासोबत …

Read More »

आंबेतचा पूल बंद असल्याने कोकणात जाणार्‍या प्रवाशांचे हाल

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेतचा पूल दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. तिथे बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र ती अपुरी पडते आहे. त्यामुळे प्रवाशांना असह्य उकाडा सहन करीत तासन्तास बोटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. रायगड जिल्ह्यातून …

Read More »

कर्जतच्या ’वळण’चे पुरस्कारांचे अर्धशतक

50 पुरस्कार पटकाविणारी रायगडातील पहिली शॉर्टफिल्म कर्जत ः प्रतिनिधी कोलकाता येथील मानाच्या अशा ग्रेट इंडियन शॉर्ट फिल्म फेस्टिवल अवार्ड सिझनमध्ये बेस्ट चिल्ड्रेन्स फिल्म म्हणून शॉर्टफिल्म वळणला प्रथम पारितोषिक मिळाले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील 50 पुरस्कार मिळविणारी वळण ही एकमेव शॉर्टफिल्म ठरली आहे. ’वळण’ची कथा, पटकथा व दिग्दर्शन कर्जत दहिवलीमध्ये राहणारे प्रदीप …

Read More »

पनवेलमधील केळवणे येथे आज विविध कामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना आणि आठ लाख 88 हजारांच्या अंतर्गत गटार बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी …

Read More »

आंबेतचा पूल बंद असल्याने कोकणात जाणार्‍या प्रवाशांचे हाल

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेतचा पूल दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. तिथे बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र ती अपुरी पडते आहे. त्यामुळे प्रवाशांना असह्य उकाडा सहन करीत तासन्तास बोटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. रायगड जिल्ह्यातून …

Read More »

मुलीला वाचविताना पाच जणींचा बुडून मृत्यू; लातूरमधील घटना

लातूर ः प्रतिनिधी कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तीन महिला व दोन तरुणी अशा पाच जणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 14) लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात किनगाव येथे घडली. मृत महिला या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील …

Read More »

पेण येथे थांग-ता मार्शल आर्ट प्रशिक्षण शिबिर

पेण ः प्रतिनिधी पेण तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग अंतर्गत तालुका क्रीडा संकुल पेण आयोजित उन्हाळा सुटीतील शिबिरात पाच दिवसीय थांग-ता मार्शल आर्ट प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व पेण तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा थांग-ता असोसिएशनचे अध्यक्ष …

Read More »

महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाली ः प्रतिनिधी सध्या कोकणवासीय चाकरमान्यांची गावी जाण्याची लगबग आहे. त्याचबरोबर पर्यटकदेखील कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. सलग जोडून आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक, नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने शनिवारी (दि. 17) जिल्ह्यातील महामार्गांवर वाहतूक कोंडी दिसून आली. याचा फटका …

Read More »

केळवणे येथे आज भूमिपूजन समारंभ

विविध योजनांचा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांची नळपाणी योजना व केळवणेतील आठ …

Read More »

उरण चारफाटा सर्कल रस्त्यावर खड्डेच खड्डे

दुरूस्तीकडे सिडकोचे दुर्लक्ष; प्रवाशांमध्ये नाराजी उरण : प्रतिनिधी उरण चारफाटा सर्कल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या डागडुजीकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. सिडकोने या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी हाती न घेतल्यास अपघात …

Read More »