Breaking News

Monthly Archives: May 2022

तोफा धडाडल्या!

राज्यात सध्या उष्णतेचा पारा चढत असताना राजकीय वातावरणही तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत चलो अयोध्याचा नारा दिला आहे. त्यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत भोंग्यांच्या विषयाचा पुनरूच्चार केला, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी मुंबईतील सभेत बाबरी मशीद पतनावरून सत्ताधारी शिवसेनेवर शरसंधान …

Read More »

झिराड येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दिवलांग, पनवेल, नांदईचा पाडा संघ विजेते

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ, महिला मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय  कबड्डी स्पर्धेत पुरुष खुल्या गटात श्री गणेश दिवलांग, तर महिलांमध्ये पनवेल संघाने विजेतेपद मिळवले. पंचक्रोशी गटात नांदई देवी नांदईचा पाडा हा संघ विजेता ठरला. खुल्या गटात अमिर धुमाळ, महिलांमध्ये रचना म्हात्रे, पंचक्रोशी गटात तुषार पाटील …

Read More »

आगरदांडा संघाने भंडारी चषक जिंकला

मुरूड : प्रतिनिधी 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरूड तालुक्यातील ग्रामस्थ डोंगरी सुभा संस्था आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात आगरदांड्याच्या जय बापदेव संघाने खारीकवाड्याच्या वादळ संघाचा पराभव करीत मानाचा भंडारी चषक जिंकला. जय हनुमान खार आंबोली संघाने तृतीय, तर जय हनुमान डोंगरी संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. विजेत्या …

Read More »

महाराष्ट्र दिन उत्साहात; पनवेल मनपातर्फे ध्वजारोहण सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन सर्व शासकीय कार्यालयांत रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. पनवेल महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानात ध्वजारोहणाचा सोहळा झाला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्याला उपमहापौर …

Read More »

पनवेल ः मिलिंद राणे यांनी खांदा कॉलनीतील तीर्थराज सोयायटीमध्ये अथर्व ट्रॅव्हल्स हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी उपमहापौर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण

पनवेल ः रामप्रहर वृत्त वसुंधरा दिनानिमित्त उलवे नोड सेक्टर 8 येथे ओनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला. या कार्यक्रमाला गव्हाण उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, जयवंत देशमुख, वसंतशेठ पाटील, सुधीर …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते फूटपाथ कामाचा शुभारंभ

नगरसेवक विकास घरत यांचा पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमार्फत अनेक विकासकामे पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येत आहे. त्या अंतर्गत कार्यतत्पर नगरसेवक विकास घरत यांनी सिडकोकडे फूटपाथच्या समस्येसंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या कामाचे रविवारी (दि. …

Read More »

सुरेश लाडांना महामंडळ दिल्यास शिवसेनेचा विरोध; आमदार महेंद्र थोरवे यांचा इशारा

खोपोली ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांना राज्य शासनाने महामंडळ दिल्यास कर्जत-खालापूर तालुक्यातील शिवसेनेचा त्यास विरोध असेल, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एका स्थानिक वाहिनीशी बोलताना भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात राष्ट्रवादी व शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. …

Read More »

नेरळ मानिवली येथे घरफोडी

सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख चोरले कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथे घरफोडी होवून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण चार लाखाची चोरी झाली आहे. दरम्यान चोरट्यांचा तपास पोलीस करत आहेत. अधिक वृत्त असे, महेंद्र तुकाराम गवळी हे आपल्या सासरवाडीला नेवाळी येथे (दि. 28)श्री सत्यनारायण पूजेसाठी गेले होते. या वेळी बंद घराच्या पडवीमधून …

Read More »

रस्त्यासाठी आदिवासींचे उपोषण

अलिबाग-सागरमाची वाडीत जाण्यासाठी रस्ताच नाही अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग सागरगड माची येथील आदिवासीवाडीला जाणार्‍या रस्त्यासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. बळवंत वालेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लाक्षणिक उपोषणात आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ यात मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. अलिबाग तालुक्यातील सागरगड माची आदिवासी वाडीला …

Read More »