पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 23 ते 29 एप्रिल दरम्यान नेरे येथील शांतीवन येथे 7 दिवसीय विशेष रहिवासी शिबिर उत्साहात झाले. 23 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता शिबिराच्या उद्घाटनला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे …
Read More »Monthly Archives: May 2022
मिनेश गाडगीळ राज्य शासनाच्या कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलसह रायगड जिल्ह्याला अभिमान वाटेल असे शेतीमधील नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारे प्रगतिशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांना राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीकरिता कृषिभूषण 2019 पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे झालेल्या या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादासाहेब भुसे, …
Read More »नगरसेवक अजय बहिरा, युवानेते प्रतीक बहिरा यांनी दिल्या ईदीच्या शुभेच्छा
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहराजवळील तक्का परिसरात स्थानिक नगरसेवक अजय बहिरा तसेच प्रतीक बहिरा युवामंचाचे प्रतीक बहिरा यांनी आज मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी मुस्लीम बांधवांसह तेथे आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी व बांधवांना शुभेच्छा देत …
Read More »भाजप नेते सय्यद अकबर यांनी दिल्या ईदीच्या शुभेच्छा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका भागात मोठ्या उत्साहात व शांततेत रमजान ईद साजरी झाली. नवीन पनवेल दारूल अमन मस्जिद जवळ भाजप नेते सय्यद अकबर यांनी गुलाबपुष्प व रुमाल वाटप करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला. नवी मुंबई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, खांदेश्वर पोलीस …
Read More »महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त नावड्यात कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा नावडे शहर व मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने उत्सव महाराष्ट्राचा-संस्कृती महाराष्ट्राची हा बहरदार संगीतमय कार्यक्रम तसेच विशेष सन्मान पुरस्कार सोहळा रविवारी (दि. 1) रंगला. या सोहळ्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, …
Read More »पेण अर्बन बँक ठेवीदारांना न्याय द्या; सर्वपक्षीय धरणे आंदोलन
भाजप आमदारांनी उपस्थित राहून दिला पाठिंबा पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडल्या गेलेल्या ठेवीदारांच्या न्याय हक्कांसाठी राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 2) पेण नगर परिषदेसमोरील हुतात्मा कोतवाल चौकात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास भाजपच्या चार आमदारांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. …
Read More »शांतिनिकेतन स्कूलच्या प्रवेशद्वारावरील गटारावर बसवली झाकणे
पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारासमोरील गटारावरील झाकण तुटल्याने मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात पाय घसरून विद्यार्थी पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचर तक्रार होताच सिडकोने त्या खड्ड्यावर तातडीने झाकणे बसवल्याने पालकांनी नि:श्वास सोडला. नवीन पनवेल सेक्टर 2मध्ये शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर फुटपाथखाली …
Read More »उरणमध्ये बीएमएसचे त्रैवार्षिक अधिवेशन
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचे मार्गदर्शन उरण ः वार्ताहर भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाचे (बीएमएस) 10वे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन 30 एप्रिल ते 1 मेदरम्यान जेएनपीटीच्या कामगार संघटना बहुउद्देशीय सभागृहात भरविण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी महासंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र हिमते यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख …
Read More »वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव उत्साहात
खोपोली : प्रतिनिधी धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव रविवारी (दि. 1) माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. रविवारी सकाळी मंदिरात श्रींचा दुधाभिषेक, होमहवन आणि सत्यनारायण महापूजा झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जानकर यांच्या …
Read More »माणगावात भरला कोकण खाद्य महोत्सव; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
माणगाव : प्रतिनिधी कोकण मेवा शॉपीतर्फे माणगावमध्ये कोकण खाद्य महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर रविवारी (दि.1) करण्यात आलेल्या या महोत्सवात गेले दोन दिवस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. माणगाव शहरातील कमल फर्निचरशेजारी भरविण्यात आलेला हा महोत्सव 8 मे पर्यंत चालणार आहे. या खाद्य महोत्सवात कोकणातील …
Read More »