दुसर्या दिवशीही शासनाकडून दखल नाही उरण ः बातमीदार, वार्ताहर महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. या कर्मचार्यांनी रविवारी (दि. 1)पासून कामबंद आंदोलन सुरू केले असून सोमवारी (दि. 2) दुसर्या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील नगर …
Read More »Monthly Archives: May 2022
अनाथाश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा
कर्जत : बातमीदार नेरळजवळील धामोते गावातील प्रवीण दिनकर विरले यांनी आपला वाढदिवस वांगणी येथील किनारा अनाथाश्रमात जाऊन तेथील अनाथ, अंध आणि अपंग मुलांसमावेत साजरा केला. या वेळी प्रवीण विरले अनाथाश्रमातील मुलांना बिस्किटे, चॉकलेट, पाण्याच्या बॉटल, शीतपेय आणि खेळणी भेट दिली. या वेळी पवन विरले, विनायक तांबोळी, हरेश मुंढे, राहुल कोल्हे, …
Read More »विहूर पुलाचे काम फक्त माती भरावाने
सिमेंट काँक्रिटची भिंत टाकण्यास सार्वजनिक बांधकाम खात्यास पडला विसर मुरूड : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे मुरूड-मुंबई रस्त्यावरील विहूर पूल वाहून गेला होता. या पुलाला सिमेंट काँक्रिटची भिंत बांधणे आवश्यक असतानासुद्धा मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त मातीचा भराव टाकून सदरचे काम आटोपले आहे. त्याबद्दल प्रवासी व नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. …
Read More »नेरळमध्ये पोलिसांकडून रूट मार्च
कर्जत : बातमीदार हिंदू-मुस्लिम धर्मियांचे पवित्र सण एकाच दिवशी आले असून कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नेरळ पोलिसांनी आपल्या हद्दीत रूट मार्च केले. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संमिश्र वस्ती असून गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय अनेक वर्षे एकत्र राहत आहेत. कळंब गावातदेखील हिंदू, मुस्लिम लोकवस्ती आहे. …
Read More »पेण नगर परिषद कर्मचार्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
पेण : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनााचे लक्ष वेधण्यासाठी पेण नगर परिषदेचे कर्मचार्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले असून, सोमवारी (दि. 2) दूसर्या दिवशी 97 अधिकारी व कर्मचार्यांनी ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 1 मे 2022 पासून …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या मध्यस्थीने चौक गावातील अंतर्गत रस्त्याचे काम मार्गी
चौक ः रामप्रहर वृत्त चौक गाव बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम येथील ग्रामस्थांनी थांबविले होते. गटारांचे काम केल्यानंतरच रस्त्याचे बांधकाम करा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आमदार महेश बालदी यांनी येथे सोमवारी (दि. 2) भेट घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. नियोजित काम पूर्ण करून पुढील वेळी आमदार निधीतून किंवा अन्य निधीतून सहाय्य …
Read More »रायगड पोलिसांची सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम पोहचली म्हसळा तालुक्यात; खरसई गावाची केली निवड
म्हसळा : प्रतिनिधी सायबर फसवणुकीबाबत सर्वांना जागरूक करण्यासाठी रायगड पोलीस दालातर्फे जिल्ह्यांतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्यातील खरसई गावाची निवड केली असल्याची माहिती म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उध्दव सुर्वे यांनी दिली.घरफोडी आणि लुटमारीपेक्षा दरवर्षी सायबर फसवणुकीच्या घटना जास्त होत …
Read More »लाकडाची अनधिकृत वाहतूक रोखली
महाड वन विभागाची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधी बेकायदेशीर वृक्षतोड करुन लाकडाची अनधिकृत वाहतूक करणारी गाडी महाड वन विभागाने ताब्यात घेतली असून या प्रकरणी वाहतूक करणारा ट्रक आणि लाकडे जप्त करण्यात आली आहेत. गुप्त माहितीनुसार आकेशिया जातीची वृक्षाची विनापरवाना तोड करून अनधिकृतपणे वाहतूक करणारा ट्रक (केए-56, 0622) वन विभागाच्या …
Read More »ईद मुबारक!
इस्लामी शाबान महिन्यानंतर रमजान महिन्याला प्रारंभ होतो. हा महिना इस्लाम धर्मियांत अत्यंत पवित्र महिना समजला जातो. यावर्षी 2 एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर रमजान महिन्याला सुरुवात होऊन दि.3 एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याचे रोजे (उपवास) सुरु झाले. गेली दोन वर्षे रमजान महिन्यात कोरोना महामारीचे संकट असल्याने कोविड नियमांचे पालन करीत मुस्लिम …
Read More »पोर्तुगीज राजवटीतील कोर्लईचे माऊंट कार्मेल चर्च
प्राचीन काळात व्यापारी बंदर म्हणून प्रसिध्दीस असलेल्या चौलमध्ये पोर्तुगिजांनी सन 1505 मध्ये व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला. चौल व रेवदंडासह कोर्लई या भागावर पोर्तुगिजांचे वर्चस्व होते. कोर्लई किल्ला निजामाच्या ताब्यातून हिसकावून घेत सन 1594 मध्ये कोर्लई किल्ला काबीज केला. कुंडलिका समुद्र खाडीत प्रवेश करणार्या जहाजावर लक्ष्य ठेवणे कोर्लईच्या टेकडी किल्लावरून सोपे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper