Breaking News

Monthly Archives: June 2022

सीकेटी महाविद्यालयात योगासत्र

पनवेल : रामप्रहर वृत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यु पनवेल (स्वायत्त) महाविद्यालयात मंगळवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स विभागाद्वारे योगासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या प्रतिनिधींनी महाविद्यालयातील एन.सी.सी. …

Read More »

दीर्घ लढाईची तयारी

शहर, गावे व खेड्यांमधले मतदार राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून देतात, त्याचेच पुढे विधिमंडळ पक्षात रूपांतर होते. संसदीय लोकशाहीच्या लेखी हा विधिमंडळ पक्षच महत्त्वाचा असतो. आजतरी तो पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. भावनिक राजकारण करून इथे काहीही साध्य होण्यासारखे नाही याची जाणीव शिवसेनेतील सुजाण नेत्यांना असेलच. भावनेचे राजकारण करून एक …

Read More »

पनवेल महापालिकेच्या शहर कार्यकारी समितीची बैठक

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शहर कार्यकारी समिती मंगळवारी (दि. 21) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी समितीचे अध्यक्ष उपायुक्त कैलास गावडे यांनी केंद्र शासनाच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता लाभार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात योग शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग्य दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या योग शिबिराचे प्रमुख पाहुणे आहारतज्ञ कोमल कुलकर्णी आणि सुजाता मोहिते या होत्या. कोमल कुलकर्णी यांनी योगाचे महत्त्व पटवून …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत शाळेचा निकाल 100 टक्के लावून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. त्याबद्दल संस्थचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुरुवारी …

Read More »

प्रलंबित वृक्षछाटणीची मागणी; भाजपच्या बीना गोगरी यांचे निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित वृक्षछाटणी तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी भाजप खारघर-तळोजे मंडलच्या उपाध्यक्षा बीना गोगरी यांनी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाला निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे किंवा वादळी वार्‍यांमुळे गृहसंकुले किंवा फुटपाथवरील वृक्ष मूळासकट उपटणे किंवा झाडांच्या फांद्या तुटणे असे अपघात घडतात. ह्या अपघातांमुळे एखादी जीवित …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे मोफत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे याही नवीन शैक्षणिक वर्षात येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पाचवी ते बारावी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार लोकनेते …

Read More »

खारघरमध्ये मैदान, उद्यान सुशोभीकरण कामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यापुर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्याअनुषंगाने खारघर सेक्टर 10 प्लॉट नंबर 230 मध्ये खेळाच्या मैदानाचे तसेच उद्यानातील कामांचा शुभारंभ बुधवारी (दि. 22) झाला. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या …

Read More »

पनवेलमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष अणि विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक अनिल भगत यांच्या …

Read More »

माणगावात महापंचायत अभियानाची सांगता

माणगाव : प्रतिनिधी ग्रामपंचायत कडापे व स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या कांदळगाव बुद्रुक, कडापेवाडी, कडापे, येरद, येरद आदिवासी वाडी बांदलवाडी व जवळील ग्रामपंचायतीमधील नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय. प्रभे, ग्रामपंचायत कडापे सरपंच व सर्व …

Read More »