पनवेल : रामप्रहर वृत्त इन्स्टिट्यूट ऑफ योग व आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती, पनवेल यांच्या पिल्लई कॉलेज, नवीन पनवेल येथे चालणार्या योग वर्गामध्ये 21 जून हा जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवातीला कार्यक्रम प्रमुख सुधा मोकल यांनी आरोग्य सेवा समितीतर्फे उपस्थितांचे स्वागत केले. तर जगन्नाथ देशमुख यांनी …
Read More »Monthly Archives: June 2022
रेल्वे प्रवाशांना सेवा-सुविधा मिळणार
पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानकातून प्रवास करणार्या प्रवाशांच्या सेवा-सुविधा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या स्टेशन युजर्स कन्सलटेटिव्ह कमिटीची बैठक सेंट्रल रेल्वेच्या डीसीएम यांच्यासोबत बुधवारी (दि. 22) झाली. कमिटीच्या सदस्यांनी प्रवाशांना उद्भवणार्या अडचणी व समितीच्या सूचना असणारे निवेदन दिले. यातील मुद्दे विचारात घेऊन त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन डीसीएम यांनी दिले. …
Read More »शिरवणेत दूषित पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
भाजपच्या माधुरी सुतार यांचे आयुक्तांना निवेदन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार शिरवणे गाव गावठाण भागात मागील दोन महिन्यांपासून दूषित, पाणीपुरवठा होत असल्याने माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या एका निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत दूषित पाणी पुरवठ्याबरोबर कमी दाबाने येणार्या पाणीपुरवठाबाबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा, अशी विनंती …
Read More »धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण 32 धोकादायक इमारती पालिकेने घोषित केल्या आहेत. यापैकी काही इमारतींंध्ये आजही रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे या अशा धोकादायक इमारतीत राहणार्या नागरिकांचा जीव धोक्यात येत असतो. अनेक ठिकाणी या धोकादायक इमारतीत राहणार्या नागरिकांना …
Read More »खारघर कोपरा रस्त्यावर नो एण्ट्री!
पुलाखालील कोंडी रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय पनवेल : वार्ताहर खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक विभागाकडून या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो एण्ट्रीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर सेक्टर 18 मध्ये जाते तसेच खारघर सेक्टर …
Read More »पोलादपुरातील शेतीबाबत बळीराजापुढे यक्षप्रश्न
देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बर्याच अन्नघटकांचा पुरवठा या भागातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणार्या विशेषत: सुधारित भात …
Read More »गोंधळलेले मावळे
बुधवारी दिवसभर जे राजकीय नाट्य शिवसेनेत रंगले, त्याने साधासुधा शिवसैनिक पार गोंधळून गेला असेल. रस्त्यावर आंदोलने करणारा किंवा प्रचारसभा घेणारा राजकीय पक्ष वेगळा असतो आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. विधिमंडळ पक्षाला कायद्याचे अधिष्ठान असते. तो मात्र एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे असे दिसते. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फेसबुक लाइव्ह करून …
Read More »पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ यांना अभिवादन
महाड : प्रतिनिधी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची 349 वी पुण्यतिथी पाचाड येथे साजरी बुधवारी (दि. 22) करण्यात आली. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त वतीने या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाचाड येथे असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी बुधवारी तिथीप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी
महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी (दि. 22) दुपारी रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकरमधील रसायन रस्त्याकडेला सांडून नुकसान झाले आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रांमधील विनाती ऑर्गानिक या कंपनीतून रसायन घेऊन मुंबई दिशेने जाणार्या टँकरला बुधवारी मोहरे येथील वळणावर अपघात झाला. त्यामुळे टँकरमधून …
Read More »रोहा तालुक्यात 70 टक्के पेरण्या पूर्ण; बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत
रोहे : प्रतिनिधी तालुक्यात खरीप हंगामाची तयारी पुर्ण होत असताना पाऊस मात्र खोळंबला आहे. रोहा तालुक्यात आतापर्यंत सुमारे 70 टक्के पेरण्या झाल्या असून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. भात पिकासाठी रोहा तालुका ओळखला जातो.तालुक्यात या वर्षी 9850 हेक्टर क्षेत्रावर भातशेती अपेक्षित आहे. भात बियाणे, खतांची व्यवस्था सुरुळीत सुरू असून औषधेही उपलब्ध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper