Breaking News

Monthly Archives: June 2022

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात योग व संगीत दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिन व विश्व संगीत दिनाचे औचित्य साधून उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात दोन्ही दिन उत्साहात साजरे करण्यात आले. या निमित्ताने शाळेतील काही विद्यार्थ्यांनी विविध भाषांमध्ये गीते सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले, तसेच जागतिक योग दिनानिमित्त समिता माता (वाय. एस.एम. नेरूळ संस्थेच्या …

Read More »

पनवेल मनपा आपत्ती व्यवस्थापन सज्ज

बैठकीत विविध विषयांवर चर्चा व नियोजन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात आपत्ती आल्यास लागणार्‍या अत्यावश्यक विविध वस्तू, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती काळात लागणारे अत्यावश्यक फोन नंबर अशा विविध विषयांचा आढावा आपत्ती व्यवस्थापनाच्या मंगळवारी (दि. 21) मुख्यालयात झालेल्या बैठकित घेण्यात आला. या वेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, …

Read More »

नवी मुंबईकरांनी साजरा केला योग दिन

आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ नवी मुंबई : बातमीदार मानवतेसाठी योग या संकल्पनेवर आधारित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी मुंबई महापालिकेच्या वतीने, सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये विशेष उपक्रमाद्वारे अत्यंत उत्साहात पार पडला. प्रत्येक मनुष्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व सुदृढतेसाठी योग हा सर्वोत्तम …

Read More »

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळतर्फे पनवेलमध्ये योग दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा अरविंद मोरे, …

Read More »

वाजेकर शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर को.ए.सो. इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनाच सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमाला शाळा समितीने चेअरमन व्ही. सी. म्हात्रे, शाळा समिती सदस्य नंदकुमार वाजेकर, अंजली उर्‍हेकर, देशपांडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मानसी कोकीळ उपस्थित होत्या. सृष्टी विनोद ठाकूर हिने 481/ 500 गुणांसह प्रथम क्रमांक, गायत्री विनोद मुकादमे …

Read More »

नवी मुंबईत विकासकामांसाठी खोदाई सुरूच

पावसात नागरिकांचा खड्ड्यांतून प्रवास नवी मुंबई : बातमीदार महापालिका आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना शहरात सुरू असणारी सर्व खोदकामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, परंतु या आदेशाला पायदळी तुडवल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा सुरू झाला तरी शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची खोदकामे सुरूच असल्याने नवी मुंबईकर नागरिक मेटाकुटीला आले …

Read More »

माची प्रबळगड येथे योग दिन साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माची प्रबळगड येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी योगसाधना केली. या कार्यक्रमात पनवेलच्या आरोग्य सेवा समितीचे योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके, सहशिक्षक अरविंद गोडबोले यांनी योगसाधनेसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी आमदार प्रशांत …

Read More »

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांचे बंड

सुरत येथील हॉटेलमध्ये मुक्काम; ठाकरे सरकार धोक्यात मुंबई : प्रतिनिधी राज्य विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे दुसरे सर्वांत महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाविरोधात बंड केले आहे. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुजरातच्या सुरत येथे एका हॉटेलमध्ये गेले असल्याचे समोर आले …

Read More »

खारघरमधील मच्छीमार्केटच्या नव्या जागेची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 20 येथील भरवस्तीत असलेले मच्छीमार्केट नागरिकांना होणार्‍या त्रासानंतर सेक्टर 14 येथील राखीव भूखंडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेची सोमवारी (दि. 20) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. गेले काही वर्षे खारघर सेक्टर 20 येथील भरवस्तीत असलेल्या मच्छीबाजाराच्या संदर्भात …

Read More »

पनवेल रेल्वे पुलाची डागडुजी करण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरून नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेल्या पुलावरील बसवण्यात आलेल्या लाद्या उखडल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामध्ये गर्दीच्या वेळी पाय अडकून एखादा प्रवाशी पडण्याची शक्यता आहे. यामुळे या पुलाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. मध्य रेल्वेचे पनवेल रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन आहे. …

Read More »